पाहा कोणते आहेत हे प्लॅन. आणखी कोणकोणती मिळतायत बेनिफिट्स. ...
'मुरांबा' (Muramba) मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील रमा-अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. ...
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येतो. ...
शहर नामांतराबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली आहे. ...
आम्ही रक्त पिणारे ढेकुण नसून रक्त देणारे शिवसैनिक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी जळगावात उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...
Sangeeta bijlani: बऱ्याच वर्षांनंतर ही जोडी एकत्र आली असून अजूनही संगीताचं सलमानवर प्रेम आहे की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...
लग्न झाल्यापासून सासरी नांदत असलेल्या विवाहितेला घरबांधन्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याची मागणी करीत तिचा शारीरीक व मानसीक छळ केला. ...
..तर खारघरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही ...
या विद्यापिठ कर्मचा-यांनी आपली व्यथा खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन मांडली ...
अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जिंग पॉइंटला मोठी आग लागली. ...