लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मानसिक आरोग्याचा विमा घेतला का? - Marathi News | Got mental health insurance? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मानसिक आरोग्याचा विमा घेतला का? का आहे आवश्यक, जाणून घ्या.

Policy: जेव्हा तुम्ही आरोग्य पॉलिसी घेता तेव्हा त्यात मानसिक आरोग्य कवच आहे की नाही ते नक्की तपासा. गेल्या काही वर्षांत मानसिक आरोग्याची समस्या वाढल्या आहेत. ...

माध्यान्ह भोजनात आढळली आळी; मुख्याध्यापक म्हणाले- 'व्हिटॅमिन आहे, गुपचूप खा...' - Marathi News | Bihar News | worms found in mid day meal, Principal advised students to eat that, incident in vaishali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माध्यान्ह भोजनात आढळली आळी; मुख्याध्यापक म्हणाले- 'व्हिटॅमिन आहे, गुपचूप खा...'

काही विद्यार्थ्यांनी नकार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने मारहाण केली, यात एकाचा हात मोडला. ...

मराठी शाळा निकषांत बसत नाहीत का? - Marathi News | Marathi schools do not fit the criteria? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळा निकषांत बसत नाहीत का?

Marathi School : मुंबईतील आर्थिक दुर्बल घटकातील प्राथमिक विद्यार्थ्यांना खासगी शाळांचे शैक्षणिक शुल्क परवडत नाही, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मुंबई पालिकेच्या ९० शाळांना स्वयं अर्थसहायता तत्त्वावर माध्यमिकचे वर्ग सुरू ...

Maharashtra Politics: “फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, उद्धव ठाकरे सांगतायत ते खरं आहे”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut criticised balasahebanchi shiv sena shinde group after gajanan kirtikar joins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, उद्धव ठाकरे सांगतायत ते खरं आहे”: संजय राऊत

Maharashtra News: मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...

तुम्ही पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या 'या' मोफत सुविधांचा लाभ घेता का? - Marathi News | Do you take advantage of these free facilities at the petrol pump | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या 'या' मोफत सुविधांचा लाभ घेता का?

ग्राहकांना काही विशेष सेवा देणे पेट्रोल पंप चालकावर बंधनकारक असून त्या सेवा एक ग्राहक म्हणून माहिती असायलाच पाहिजेत ...

Doctor : निवासी डॉक्टरांना नको सर्व्हिस बॉण्ड, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडे - Marathi News | Doctor: Resident doctors don't want service bond, send letter to Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांना नको सर्व्हिस बॉण्ड, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडे

Doctor: राज्यात महापालिकेच्या आणि शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वर्षाची बंधपत्रित सेवा (सर्व्हिस बॉण्ड) करावी लागते. ...

Shoaib Malik: "...ते मी कधीच विसरू शकत नाही", लाईव्ह शोमध्ये शोएब मलिकला अश्रू अनावर! - Marathi News | A video of former Pakistan player Shoaib Malik breaking down in tears while answering a question about the 2009 World Cup is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...ते मी कधीच विसरू शकत नाही", लाईव्ह शोमध्ये शोएब मलिकला अश्रू अनावर!

पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक सध्या खूप चर्चेत आहे. ...

वजन कमी होत नाही म्हणून दातच शिवले, महिलेचे अजब कारनामा - Marathi News | women-sealed-her-teeth-to-reduce-weight-took-big-risk-with-her-teeth | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वजन कमी होत नाही म्हणून दातच शिवले, महिलेचे अजब कारनामा

वजन कमी करण्यासाठी लोक नाही नाही ते उपाय करतात आणि फसतात. विचित्र डाएट करणे तर ट्रेंडच बनला आहे. पण दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने तर हद्दच केली. ...

T20 World Cup Final ENG vs PAK : दोन वेळा वाचला, पण अखेर फसला! Mohammad Rizwan चा त्रिफळाच उडाला, सॅम कुरनने धक्का दिला, Video  - Marathi News | T20 World Cup Final ENG vs PAK Live : Sam Curran gets Mohammad Rizwan for 15 and Pakistan 29 for 1, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन वेळा वाचला, पण अखेर फसला! मोहम्मद रिझवानचा त्रिफळाच उडाला, सॅम कुरनने धक्का दिला, Video 

T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : मोहम्मद रिझवानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये अपयश आले. ...