म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Shraddha Murder Case: ‘लिव्ह इन पार्टनर’च्या खुनामुळे देश हादरलेला असतानाच या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येऊ येत आहेत. श्रद्धा वालकरचा खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडार याने आपले जुलैमध्ये ...
recession: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टाॅप- ५ मध्ये असलेले उद्याेगपती जेफ बेझाेस यांनी त्यांच्या संपत्तीबाबत माेठा खुलासा केला आहे. बेझाेस यांनी संपत्तीतील बहुतांश हिस्सा कल्याणकारी याेजनांमध्ये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ८० तास काम करण्याची घोषणा केली. आता इलॉन मस्कने ट्विटरवरूनच एरिक फ्रॉनहोफर या इंजिनिअरला नोकरीवरून काढून टाकल्याची घोषणा केली आहे. ...
Salary; केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढीची भेट मिळू शकते. केंद्राने यापूर्वीच महागाई भत्त्यात वाढ केली हाेती. मात्र, कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत हाेती. ती पूर्ण हाेण्याची दाट शक्यता आहे. ...
Bharat Jodo Yatra: ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून विदर्भात प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.१५ वाजता वाशीमपासून जवळच असलेल्या जांभरुण परांडे येथील मनिष मंत्री फ ...
महागाईच्या दरात काही प्रमाणात घट झाली असली तरीही आयात वाढत असल्यामुळे चिंता कायम आहे. त्यातही खाद्यतेलांची आयात माेठ्या प्रमाणात हाेत असल्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा कस लागणार आहे. ...
WhatsApp : इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपचे भारत प्रमुख अभिजित बोस यांनी मंगळवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. अभिजितसोबतच मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक राजीव अग्रवाल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...
IPL Auction 2023 : आयपीएलचा मिनी लिलाव यंदा २३ डिसेंबर २०२२ ला कोच्ची येथे होत आहे. यावेळी सर्वच संघ या पुढील दिग्गजांवर मोठी गुंतवणूक करण्यास उत्सुक असतील. ...
Harmanpreet Singh : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा २३ सदस्यांचा पुरुष हॉकी संघ जाहीर झाला असून अनुभवी ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग याच्याकडे भारताचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. ...