ST Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही ३४ टक्के महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावास अखेर बुधवारी सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात महिन्याला सहा टक्के वाढ होईल. ...
Ambedkar memorial: दादर येथील इंदू मिलमध्ये सुरू असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम पूर्ण करण्याची तारीख मार्च, २०२४ अशी असली तरी त्यापूर्वीच ते पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
Shraddha Walker Murder Case : वसईच्या श्रद्धा वालकर (२७) हिची दिल्ली येथे तिचा प्रियकर आफताब पूनावालाने (२८) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, यासाठी त्याच्या कुकर्माचे पुरावे जमा करण्याची कसरत पोल ...
Congress: राजस्थानचे काँग्रेसचे सरचिटणीस व प्रभारी अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी राजीनामा पाठवून म्हटले आहे की, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेमुळे मी नाराज आहे. ...
Aai kuthe kay karte : अरुंधतीच्या आजवरच्या प्रवासात आप्पा तिच्यासोबत सावली प्रमाणे उभे राहिले आहेत. आता अरुंधतीसमोर आप्पांना या आजारपणातून बाहेर काढण्याचं आव्हान आहे. ...
Mumbai: शहरात गोवरची साथ वेगाने पसरत असून, या रुग्णांची संख्या १६४ झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, शहर, उपनगरांत दिवसभरात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ...
Health News : शुक्राणूंची संख्या केवळ मानवी प्रजनन क्षमतेचेच नव्हे तर पुरुषांच्या चांगल्या आरोग्याचे देखील सूचक आहे. जागतिक पातळीवर केलेल्या पाहणीत मानवी शुक्राणूंचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे समोर आले आहे. ...
NASA : सर्व जगाचे लक्ष असलेल्या 'आर्टेमिस-१' मोहिमेअंतर्गत ओरायन यान बुधवारी पहाटे अखेर अवकाशात झेपावले. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील हे पहिले रॉकेट प्रक्षेपण आहे. ...
G20 Summit : भारत जी-२० गटाचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत अतिशय कृतिशील व सर्वसमावेशक धोरण स्वीकारणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ...