Share Market Investment Tips: अल्पावधीच या कंपनीने प्रचंड मोठा परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. तुमच्याकडे आहे का हा शेअर? जाणून घ्या डिटेल्स... ...
पंतप्रधानांनी दिवाळीच्या वेळेस राेजगार मेळाव्यामध्ये ७५ हजार तरुणांना नियुक्तिपत्र दिले हाेते. आता दुसऱ्या राेजगार मेळाव्यात माेदी यांच्या हस्ते नागपूर, पुणे, पणजी, गुवाहाटी, रांची, नवी दिल्ली इत्यादी शहरांतील तरुणांना नियुक्तिपत्र देण्यात येईल. ...
सरकारने सुरुवातीपासून क्रिप्टाेबाबत सावध भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्वत: काही वेळा क्रिप्टाेबाबत सावधानतेचा इशारा संपूर्ण जगाला दिला आहे. ...
होंडा कंपनी चारचाकी वाहनांसाठी नावाजलेली कंपनी आहे. पण, पुढच्या पाच महिन्यात होंडा कंपनी आपल्या लोकप्रिय डिझेल कार बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...