लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साई रिसॉर्टच्या शेजारील 'सी कोच' वर अखेर हातोडा, किरीट सोमय्या देखील प्रतिकात्मक हातोडा घेवून उपस्थित - Marathi News | Action by Public Works Department in case of illegal construction on Sea Coach Resort which is adjacent to Sai Resort at Murud in Dapoli taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साई रिसॉर्टच्या शेजारील 'सी कोच' वर अखेर हातोडा, किरीट सोमय्या देखील प्रतिकात्मक हातोडा घेवून उपस्थित

कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. ...

FIFA World Cup 2022: विजयाच्या आनंदात खेळाडूने तोडले नियम; शर्ट काढला अन् गर्लफ्रेंडला मैदानातच केला किस - Marathi News | England's player Jack Grealish takes off his T-shirt and kisses his girlfriend after winning the match against Iran in FIFA World Cup 2022 Qatar | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :विजयाच्या आनंदात खेळाडूने तोडले नियम; शर्ट काढला अन् गर्लफ्रेंडला मैदानातच केला किस

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

'पाम बीच'वरून थेट सायन-पनवेल महामार्गावर जा, आर्म ब्रिज बांधणार - Marathi News | From 'Palm Beach' go directly to the Sion-Panvel highway, the arm bridge will be constructed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'पाम बीच'वरून थेट सायन-पनवेल महामार्गावर जा, आर्म ब्रिज बांधणार

वाशी सेक्टर १७ येथे आर्म ब्रिज बांधणार : साडेअकरा कोटींचा खर्च ...

मच्छीमाराने पकडली जगातील सर्वात मोठी 'गोल्डफिश', वजन तब्बल 30 किलो... - Marathi News | Fisherman caught the world's largest 'goldfish', weighing as much as 30 kg | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छीमाराने पकडली जगातील सर्वात मोठी 'गोल्डफिश', वजन तब्बल 30 किलो...

या माशाच्या नावावर सर्वात मोठी गोल्डफिश होण्याचा रेकॉर्ड होऊ शकतो. पाहा फोटोज... ...

Kantara कांताराचा बॉक्सऑफिसवर धुमाकुळ, Worlwide कोट्यावधींची कमाई - Marathi News | kantara-crosses-400-cr-collection-worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kantara कांताराचा बॉक्सऑफिसवर धुमाकुळ, Worlwide कोट्यावधींची कमाई

साऊथचा सिनेमा बॉलिवुडवर भारी पडतोय हे वेळोवेळी सिद्ध होत आहे. नुकताच रिलीज झालेल्या कांतारा या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. ...

भिक्षुक महिलेच्या घरी लाखोंची घरफोडी; २४ तासांत चोरटे अटकेत, मुद्देमाल जप्त - Marathi News | Burglary of Lakhs in Beggar Woman's House; Thieves arrested within 24 hours, items seized in nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिक्षुक महिलेच्या घरी लाखोंची घरफोडी; २४ तासांत चोरटे अटकेत, मुद्देमाल जप्त

नालेश्वर नगर येथील अष्टविनायक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तनिषा रॉय (३६) या भिक्षुक महिला घर बंद करून रविवारी गेल्या होत्या ...

5G लाँच होऊन दोन महिने होत आले, शोधून शोधून सापडेना; एअरटेल, जिओने उल्लू बनविले? - Marathi News | It's been two months since 5G launched, but signals will not come; Airtel, Jio made fool? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G लाँच होऊन दोन महिने होत आले, शोधून शोधून सापडेना; एअरटेल, जिओने उल्लू बनविले?

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत. ...

आदित्य ठाकरे चालले बिहारला; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची घेणार भेट  - Marathi News | Aditya Thackeray went to Bihar; Will meet Deputy CM Tejashwi Yadav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरे चालले बिहारला; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची घेणार भेट 

राज्यातील सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पूर्णवेळ संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. उद्धव ठाकरे यांना प्रकृतीअभावी जास्त फिरता येत नसल्याने आदित्य ठाकरे पुढाकार घेत आक्रमक रित्या सत्ताधाऱ्यांवर प्रहार करत आहेत. ...

Bigg Boss Marathi 4 : प्रसाद जवादेचं १२ वर्षांपूर्वीचं 'नाना' कनेक्शन पुन्हा आले समोर - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Prasad Jawade's 'Nana' connection from 12 years ago has come to the fore again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : प्रसाद जवादेचं १२ वर्षांपूर्वीचं 'नाना' कनेक्शन पुन्हा आले समोर

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात प्रसाद जवादे आपल्या हटके व्यक्तीमत्वामुळे आणि खेळामुळे बाहेर प्रसिद्धी मिळवत आहे. ...