लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरोघरी ‘एकटीचा झिम्मा’ असावे, प्रत्येक मराठी माणसानं वाचावे - राज ठाकरे  - Marathi News | Every Marathi person should read 'Ekticha Zimma' at home - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरोघरी ‘एकटीचा झिम्मा’ असावे, प्रत्येक मराठी माणसानं वाचावे - राज ठाकरे 

दीपा कुलकर्णी लिखित पुस्तकाचे प्रकाशन, हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाच्या घरी असायला हवे. कारण काही मराठी लोक आजही परदेशात जाण्यासाठी टूर्स अँड ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहतात असं राज ठाकरे म्हणाले. ...

कुजबुज! उद्धव ठाकरे अन् चाय पे चर्चा; शरद पवारांचा दृष्टीकोनच वेगळा - Marathi News | Uddhav Thackeray and Chai Pe Charcha; Sharad Pawar's approach is different | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! उद्धव ठाकरे अन् चाय पे चर्चा; शरद पवारांचा दृष्टीकोनच वेगळा

रविवारी करीरोड नाका येथे शिवसेनेने संयुक्त सभा घेत निवडणूक आयोगाविरुद्ध आंदोलन केले. ...

Maharashtra Politics: “बघितलस आनंदा... एकनाथाने काँग्रेस, NCPच्या पायी गहाण असलेला धनुष्यबाण सोडवला, यशस्वी भव:” - Marathi News | shiv sena shinde group yuvasena put up banner in ambernath after election commission of india decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बघितलस आनंदा... एकनाथाने काँग्रेस, NCPच्या पायी गहाण असलेला धनुष्यबाण सोडवला, यशस्वी भव:”

Maharashtra News: शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेने बॅनर लावत ठाकरे गटाला डिवचल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांचं डोकं ठिकाणावर आहे का?”; २ हजार कोटींच्या दाव्यावर शिंदे गटाचा संतप्त सवाल  - Marathi News | shiv sena shinde group naresh mhaske replied sanjay raut over big allegations after election commission of india decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांचं डोकं ठिकाणावर आहे का?”; २ हजार कोटींच्या दाव्यावर शिंदे गटाचा संतप्त सवाल

Maharashtra News: संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडलेले असून, त्यांना ट्रिटमेंटची गरज आहे, असे सांगत शिंदे गटाने ठाकरे गटावर पलटवार केला. ...

Blue Tick on Facebook and Instagram : आता Facebook च्या ब्लू टिकसाठीही पैसे मोजावे लागणार, मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा - Marathi News | Now for Facebook instagram mera Blue Tick will also have to pay Mark Zuckerberg's big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता Facebook च्या ब्लू टिकसाठीही पैसे मोजावे लागणार, मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे. ...

आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होतेय, यापेक्षा वेगळा आनंद नाही - एकनाथ शिंदे  - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj jayanti birth anniversary is being celebrated in Agra there is no other joy than this maharashtra cm Eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होतेय, यापेक्षा वेगळा आनंद नाही - एकनाथ शिंदे 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच आम्हाला धनुष्यबाण मिळाला आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. ...

अमित शाह यांच्या पत्नीनं कोल्हापूरात मराठीतून केलं भाषण, जागवल्या शाळेतील आठवणी - Marathi News | home minister Amit Shah s wife made a speech in Marathi in Kolhapur evoked school memories maharashtra shiv jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमित शाह यांच्या पत्नीनं कोल्हापूरात मराठीतून केलं भाषण, जागवल्या शाळेतील आठवणी

कोल्हापूरात माहेरी आलेल्या सोनल शाह यांनी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमापूर्वी आपले पती अमित शाह यांच्यासोबत आई अंबाबाईचे दर्शन घेतले. ...

Maharashtra Politics: “PM मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतं”; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray criticized bjp and pm modi in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतं”; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Maharashtra News: आमच्या पोस्टरवर मोदींचा चेहरा होता, त्यांच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा होता, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. ...

“…निकालानंतर तोंडाला पाणी सुटलं आणि शरद पवारांच्या आश्रयात गेले;” अमित शाहंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | bjp leader home minister amit shah targets uddhav thackeray 2019 election chief minister ncp sharad pawar shiv sena with us now | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“…निकालानंतर तोंडाला पाणी सुटलं आणि शरद पवारांच्या आश्रयात गेले;” अमित शाहंचा उद्धव ठाकरेंना टोला

आज वेळ बदलली आहे आणि खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपसह आहे, असं अमित शाह म्हणाले. ...