लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अस्थिरतेचे सावट; तुमच्या गुंतवणुकीचे काय होणार?  - Marathi News | What will happen to your investment in share market? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अस्थिरतेचे सावट; तुमच्या गुंतवणुकीचे काय होणार? 

सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी वाढ दिली असली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र घट झाली. ...

नाेकरी गेलेल्यांनी लढविली शक्कल अन् मिळू लागल्या पटापट नाेकऱ्या  - Marathi News | Some people have even got jobs after watching 'Lay-off vlogs' on social media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नाेकरी गेलेल्यांनी लढविली शक्कल अन् मिळू लागल्या पटापट नाेकऱ्या 

कंपनीने काढल्यानंतर अनेक जण झाले साेशल मीडियावर व्यक्त ...

नफा वाढला, गुंतवणूकदार मालामाल; ऑटो, रिअल्टी, हॉस्पिटॅलिटीची भरारी - Marathi News | Profits increased, investors stocked; Auto, Realty, Hospitality shares get profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नफा वाढला, गुंतवणूकदार मालामाल; ऑटो, रिअल्टी, हॉस्पिटॅलिटीची भरारी

युरोप आणि अमेरिका या विकसित बाजारांतील मंदीचा भारतीय आयटी क्षेत्रावर अल्प प्रमाणात परिणाम दिसून आला. ...

ई-वाहनांबाबत देश ‘डिस्चार्ज’; महाराष्ट्राची आघाडी, मात्र लक्ष्य गाठण्यात सर्वच राज्ये मागे - Marathi News | Country 'Discharge' on E-Vehicles; Maharashtra is leading, but all the states are lagging behind in reaching the target | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-वाहनांबाबत देश ‘डिस्चार्ज’; महाराष्ट्राची आघाडी, मात्र लक्ष्य गाठण्यात...

भारतात गेल्या वर्षी लाखांहून अधिक ई-वाहनांची विक्री झाली. त्यामुळे क्षेत्रात झपाट्याने वाढ हाेणार असल्याचे बाेलले जात आहे ...

रिसॉर्टवर आली अन् अंगठा तोडून बसली; तब्बल सात तास झाली शस्त्रक्रिया - Marathi News | An elderly woman at a resort in Virar suffered a broken thumb after getting stuck in a broken playground slide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिसॉर्टवर आली अन् अंगठा तोडून बसली; तब्बल सात तास झाली शस्त्रक्रिया

घाटकोपरच्या आदिनाथ नीलकंठ एनक्लेव्ह येथे राहणारी अंजना गाला (वय ७२) ही वृद्ध महिला २३ जानेवारीला सकाळी विरारच्या मांडवी रिसॉर्टमध्ये शंभरहून अधिक लोकांसोबत पिकनिकसाठी आली होती. ...

गर्भवती असल्यानेच तिने केली आत्महत्या; बलात्कार करून आत्महत्येस केले प्रवृत्त - Marathi News | In Thane, Minor girl committed suicide because she was pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्भवती असल्यानेच तिने केली आत्महत्या; बलात्कार करून आत्महत्येस केले प्रवृत्त

सचिनला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने या सर्व प्रकाराची कबुली दिली. ...

मुंबईकरांनो सावधान, उन्हाची तीव्रता वाढणार; ११ ते ४ पडणारे ऊन त्रासदायक - Marathi News | Mumbaikars beware, the intensity of summer will increase; 11 to 4 Falling heat annoying | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो सावधान, उन्हाची तीव्रता वाढणार; ११ ते ४ पडणारे ऊन त्रासदायक

मुंबई शहर आणि उपनगरांतही गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चढता आहे. ...

हॅलो, मी कैदी बोलतोय...; महिन्यातून तीनदा साधणार बाह्यजगाशी संपर्क - Marathi News | Prisoners will now be able to contact family, lawyers through phone thrice a month. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅलो, मी कैदी बोलतोय...; महिन्यातून तीनदा साधणार बाह्यजगाशी संपर्क

अनेकदा परराज्यात तसेच, दूर राहण्यास असल्यामुळे कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील हे प्रत्यक्ष भेटीसाठी कारागृहात येत नाहीत. ...

अमेरिकी व्हिसाची प्रतीक्षा कशी कमी हाेणार?  - Marathi News | How to reduce the wait for US visa? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकी व्हिसाची प्रतीक्षा कशी कमी हाेणार? 

२०२३ च्या उन्हाळ्यापर्यंत संपूर्ण कर्मचारी वर्ग कार्यान्वित होईल. व्हिसा प्रतीक्षा कमी करण्यासाठी २१ जानेवारी रोजी यू. एस. मिशन इन इंडिया अंतर्गत पहिल्यांदा शनिवारी विशेष मुलाखतींच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली ...