लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एयू नावाला काऊंटर करण्यासाठी ईएसचा विषय पुढे, संजय शिरसाट यांचा आरोप - Marathi News | ES issue to counter AU name, Sanjay Shirsat alleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एयू नावाला काऊंटर करण्यासाठी ईएसचा विषय पुढे, संजय शिरसाट यांचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानिमित्त औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर असलेल्या शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला. ...

Tunisha Sharma Suicide Case: अजून एक सुशांत? तुनिशा शर्माच्या आत्महत्येवर SSRच्या बहिणीने व्यक्त केला संशय... - Marathi News | Tunisha Sharma Suicide Case: Sushant Singh Rajput's sister expresses suspicion on Tunisha Sharma's suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजून एक सुशांत? तुनिशा शर्माच्या आत्महत्येवर SSRच्या बहिणीने व्यक्त केला संशय...

Tunisha Sharma Suicide Case: सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंग तुनिशा शर्माच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित केला आहे. ...

'हास्यजत्रा फेम' दत्तू मोरेचं हिंदीत पहिलं पाऊल! जाहिरातीत झळकला, म्हणाला... - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame dattu more got his first hindi ad film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा फेम' दत्तू मोरेचं हिंदीत पहिलं पाऊल! जाहिरातीत झळकला, म्हणाला...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या टेलव्हिजन कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला हास्यवीर दत्तू मोरे यानं हिंदी कलासृष्टीत पहिलं पाऊल टाकलं आहे. ...

जी-२० परिषदेच्या महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रम समितीत डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती  - Marathi News | Appointment of Dr. Ajit Gopchade In the program committee of Maharashtra BJP of G-20 conference, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी-२० परिषदेच्या महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रम समितीत डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती 

महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे लोकसहभाग आणि जनजागृतीसाठी जी-२० च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. ...

"10 लाख मृत्यू, 10 कोटी रुग्ण..."; चीनमध्ये आणखी हाहाकार माजवणार Corona, तज्ज्ञांचा इशारा धडकी भरवणारा! - Marathi News | 10 lac deaths 10 crore patients Corona will wreak more havoc in China the warning of experts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"10 लाख मृत्यू, 10 कोटी रुग्ण..."; चीनमध्ये आणखी हाहाकार माजवणार Corona, तज्ज्ञांचा इशारा धडकी भरवणारा!

Corona In China : चीनमध्ये सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञांनी धडकी भरवणारे आकडे समोर ठेवले आहेत. ...

Honda पासून ते TVS पर्यंत, 2023 मध्ये येतायेत 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स!  - Marathi News | upcoming electric scooters in india 2023 bajaj chetak to honda activa electric | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda पासून ते TVS पर्यंत, 2023 मध्ये येतायेत 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स! 

upcoming electric scooters : 2023 मध्ये Suzuki ते  Hero Electric, Bajaj, Honda आणि TVS सारख्या कंपन्या देखील आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आणणार आहेत. ...

"मोठे सीएम एकनाथ शिंदे, तर छोटे सीएम श्रीकांत शिंदे"; आमदार आयलानींच्या विधानावर, श्रीकांत शिंदे म्हणाले... - Marathi News | MLA Ailani say Big CM Eknath Shinde Small CM Srikanth Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मोठे CM एकनाथ शिंदे, तर छोटे.."; आमदार आयलानींच्या विधानावर काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

उल्हासनगर व कल्याणला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले. ...

कोणाचे शिर्डीच्या साईबाबाला तर कोणाचे देवभावराच्या देवीला नवस; मतदारांचे असेही प्रेम... ! - Marathi News | Whose vow to Saibaba of Shirdi and who to the Devi of Devbhavara; Voters also love... ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणाचे शिर्डीच्या साईबाबाला तर कोणाचे देवभावराच्या देवीला नवस; मतदारांचे असेही प्रेम... !

नेत्यांवरील प्रेमापोटी लोक काहीही करायला तयार असतात ...

Raigad: दोनशे शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर शिवकालीन दोन टनाची तोफ अखेर द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली - Marathi News | After the efforts of two hundred Shiva lovers, the two ton cannon of the Shiva period finally rested on the Dronagiri fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दोनशे शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर शिवकालीन दोन टनाची तोफ अखेर द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली

Raigad: उत्खननात सापडलेली दुर्मिळ  ऐतिहासिक शिवकालीन दोन टन वजनाची तोफ अखेर दोनशे शिवप्रेमींच्या अथक प्रयत्नानंतर  द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली आहे. ...