लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खुल्या बारमध्ये छापामार कारवाई का नाही? अर्थपूर्ण उघड गुपीत - Marathi News | Why not raid the open bar? Meaningful open secrets in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुल्या बारमध्ये छापामार कारवाई का नाही? अर्थपूर्ण उघड गुपीत

अमूक एवढ्या दारूच्या केसेस केल्याचे टार्गेट पोलीस अन् एक्साईज विभागाच्या पथकांना शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे या दोन्ही विभागाची बहुतांश पथके टार्गेट पूर्ण करण्यासाठी तोडक्या-मोडक्या कारवाया करतात. ...

लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान - Marathi News | In the role of kingmaker in 7 Lok Sabha constituencies; Shantigiri Maharaj's suggestive reaction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान

या सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती. ...

तुमच्या वाढीव लाईट बिलाचा प्रश्न विधानसभेत, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis answered the question about your light bill in the assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमच्या वाढीव लाईट बिलाचा प्रश्न विधानसभेत, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर

मीटर तपासणीसंदर्भातील प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. यावर, राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. ...

शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी शिपायानं मागितली पाच लाखांची लाच, एकजण ताब्यात - Marathi News | A soldier demanded a bribe of Rs 5 lakh to withdraw the teacher's pending salary, one of the social welfare department was detained. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी शिपायानं मागितली पाच लाखांची लाच, एकजण ताब्यात

आश्रमशाळेतील शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी चक्क शिपायानं पाच लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...

मुक्ता टिळकांच्या निधनाने रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार : रुपाली ठोंबरे - Marathi News | Rupali Thombare on mukta tilak NCP will contest the seat left vacant by the death of kasba matdarsangh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुक्ता टिळकांच्या निधनाने रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार : रुपाली ठोंबरे

कसब्यात मुक्ता टिळकांच्या आजारपणामुळे कामे झाली नाहीत, येथील खासदारही आजारी आहेत, आता काम करणारी व्यक्ती निवडून आली पाहिजे..... ...

पावनखिंड फेम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचा ‘गुरुकुल’ पुरस्काराने सन्मान, म्हणाला-अनेक अडचणीतून मार्ग काढताना... - Marathi News | Director Digpal Lanjekar honored with the 'Gurukul' award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पावनखिंड फेम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचा ‘गुरुकुल’ पुरस्काराने सन्मान, म्हणाला-अनेक अडचणीतून मार्ग काढताना...

 ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ या सारख्या ऐतिहासिक सिनेमा दिग्पाल लांजेकर यांनी मराठी सिनेसृष्टीला दिले. ...

प्रशासकांनी वाजवली रेड्डी कंपनीची ‘घंटी’; ११५ घंटागाड्या जानेवारीत येणार - Marathi News | Administrators slams Reddy Company; 115 Ghantagadya will arrive in January | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासकांनी वाजवली रेड्डी कंपनीची ‘घंटी’; ११५ घंटागाड्या जानेवारीत येणार

शहराच्या विविध भागांत होत असलेल्या साफसफाईची पाहणी करीत असताना काही ठिकाणी घंटागाड्या कमी असल्याचे निदर्शनास आले. ...

वसईत कोट्यावधी रुपयांचा चंदनाचा साठा पकडला, वालीव पोलीस आणि वनविभागाची संयुक्त कारवाई - Marathi News | Sandalwood stock worth crores of rupees seized in Vasai, joint operation of Waliv Police and Forest Department | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत कोट्यावधी रुपयांचा चंदनाचा साठा पकडला, वालीव पोलीस आणि वनविभागाची संयुक्त कारवाई

पुष्पा चित्रपटातील चंदनाच्या तस्करी प्रमाणे वसईत चंदन तस्करीचे मोठे रॅकेट पकडले आहे. ...

Cheteshwar Pujara, IND vs BAN Test: चेतेश्वर पुजारा अन् 'किसिंग'... दमदार विजयानंतर मुलाखतीत घडला तुफान विनोदी किस्सा - Marathi News | Cheteshwar Pujara must follow kissing the trophy and post his photo on social media funny suggestion by former Indian Mohd Kaif IND vs BAN 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजारा अन् 'किसिंग'... दमदार विजयानंतर मुलाखतीत घडला तुफान विनोदी किस्सा

मोहम्मद कैफ मुलाखत घेत असताना घडला मजेशीर प्रसंग ...