लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रात्री झोपेत घाम येणं या गंभीर समस्यांचं आहे लक्षण, वेळीच सावध झालेलं बरं... - Marathi News | Reasons for sweating at night know the risk factors | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री झोपेत घाम येणं या गंभीर समस्यांचं आहे लक्षण, वेळीच सावध झालेलं बरं...

Reasons For Sweating At Night: काही लोकांना रात्रीच्या वेळीही घाम येतो ज्यामुळे झोपेचीही समस्या होते. या समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ ही स्थिती कोणत्या गोष्टींकडे इशारा करते. ...

ऐतिहासिक खासबाग मैदानात पुन्हा घुमणार शड्डू, शाहू छत्रपतींच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान भरणार  - Marathi News | Shahu Chhatrapati's birthday wrestling at the historic Khasbagh Maidan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऐतिहासिक खासबाग मैदानात पुन्हा घुमणार शड्डू, शाहू छत्रपतींच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान भरणार 

कुस्तीचे आश्रयदाते शरद पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार ...

प्रेमविवाह केल्याने तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न; येरवड्यातील घटनेने खळबळ - Marathi News | Attempt to kill young woman by criminals on record for love marriage incident in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमविवाह केल्याने तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न; येरवड्यातील घटनेने खळबळ

इतर आरोपींनी तिचे केस ओढून तिला लाथाबुक्क्यांनी  मारहाण केली... ...

पिंपरी-चिंचवडमध्ये चोरीच्या दररोज सात घटना तर, १९ तासांत होतेय एक घरफोडी - Marathi News | In Pimpri-Chinchwad, there are seven cases of theft every day, and one house burglary in 19 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये चोरीच्या दररोज सात घटना तर, १९ तासांत होतेय एक घरफोडी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत यंदा दररोज चोरीच्या सरासरी सात घटनांची नोंद... ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नववर्षात 'प्रोत्साहन अनुदाना'चे पैसे खात्यावर जमा होणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' लाभार्थी - Marathi News | The incentive subsidy will be credited to the accounts of farmers who make regular repayments on Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नववर्षात 'प्रोत्साहन अनुदाना'चे पैसे खात्यावर जमा होणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' लाभार्थी

राज्य सरकारने ४४० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला ...

प्रेमसंबंधातून पत्नीला पळविले, पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न; नागपुरातील घटना - Marathi News | two held for abduction of wife over extramarital affair and fatal attack on husband | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमसंबंधातून पत्नीला पळविले, पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न; नागपुरातील घटना

दोन आरोपींना अटक : फिर्यादी ई-रिक्षाचालक गंभीर जखमी ...

वर्ष संपता संपताच मारुतीचा मोठा धमाका! नव्या अंदाजात सादर केली खिशाला परवडणारी कार - Marathi News | As soon as the year ends Maruti suzuki s presso xtra edition revealed know about expected price and features detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वर्ष संपता संपताच मारुतीचा मोठा धमाका! नव्या अंदाजात सादर केली खिशाला परवडणारी कार

ऑटो एक्सपर्ट या कारला हॅचबॅकच मानते. पण कंपनीने या कारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर एसयूव्ही सेक्शनमध्ये जागा दिली आहे. ...

Satara Crime News: साताऱ्यात खळबळ! भाजपाच्या माजी आमदाराच्या बंद बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह  - Marathi News | Satara Crime News: partially buried body was found in the closed bungalow of former BJP MLC Kanta Nalawade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्यात खळबळ! भाजपाच्या माजी आमदाराच्या बंद बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह 

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. यामुळे तो महिलेचा की पुरुषाचा ते अद्याप समजू शकलेले नाहीय. पोलीस आजुबाजुच्या लोकांकडे चौकशी करत आहेत.  ...

Rishabh Pant Accident : अनिल कपूर, अनुपम खेर यांनी घेतली रिषभ पंतची भेट; म्हणाले, प्रार्थना करा... - Marathi News | actors-anil-kapoor-anupam-kher-met-rishabh-pant-in-hospital-says-keep-praying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर, अनुपम खेर यांनी घेतली रिषभ पंतची भेट; म्हणाले, प्रार्थना करा...

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याचा काल भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच प्रार्थना करत आहेत. ...