लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मनोरीला लागलेल्या आगीत मच्छिमारांच्या जाळ्या भस्मसात, आमदार सुनील राणे यांनी केली आर्थिक मदत  - Marathi News | nets burn in Manori fire MLA Sunil Rane help to fishermen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरीला लागलेल्या आगीत मच्छिमारांच्या जाळ्या भस्मसात, आमदार सुनील राणे यांनी केली आर्थिक मदत 

यामुळे येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली होती आणि मनोरीकरांच्या बोटी या सुमुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या. ...

‘इंदिरा गांधी पंतप्रधान होताच माझ्या वडिलांना पदावरुन काढलं', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा खुलासा - Marathi News | MEA S Jaishankar : 'As soon as Indira Gandhi became the Prime Minister, my father was dismissed', Jaishankar's big revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंदिरा गांधी पंतप्रधान होताच माझ्या वडिलांना पदावरुन काढलं', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा खुलासा

MEA S Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वडील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये ब्युरोक्रॅट होते. ...

अखेर भोऱ्याच्या मदतीला सरकार धावले: जे.जे. रुग्णालयात डोळ्यावर उपचार सुरु - Marathi News | Finally the government came to Bhora's aid: J.J. Eye treatment started in the hospital | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर भोऱ्याच्या मदतीला सरकार धावले: जे.जे. रुग्णालयात डोळ्यावर उपचार सुरु

मुख्यमंत्री सहायता निधी आणि समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या मदतीतून त्याच्यावर लवकरच उपचार करण्यात येणार आहे. ...

रिवेंज रेपच्या घटनेने उडाली खळबळ, 2 महिलांनी एकमेकींच्या पतीवर लावला बलात्काराचा आरोप - Marathi News | Kanpur revenge rape : Two women lodged fir on each others husband case of enmity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिवेंज रेपच्या घटनेने उडाली खळबळ, 2 महिलांनी एकमेकींच्या पतीवर लावला बलात्काराचा आरोप

Crime News : पहिली घटना 18 फेब्रुवारीला नोंदवण्यात आली तर दुसरी घटना 20 फेब्रुवारीला नोंदवून घेण्यात आली. ...

ठाण्यात शिवसेना शाखांवरुन आता पुन्हा वाद पेटणार - Marathi News | Controversy will again flare up over Shiv Sena branches in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेना शाखांवरुन आता पुन्हा वाद पेटणार

ठाण्यात शिवसेनेच्या सुमारे ११० च्या आसपास शाखा आहेत. आता त्या शाखा देखील शिंदे गटाने आपल्या हाती घेण्यास सुरुवात केली आहे. ...

बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ! प्रश्नामध्येच उत्तर दडलं, सहा गुणांवरती निर्णय घेणार - Marathi News | Errors were found in the 12th English paper Board will decide on 6 points | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ! प्रश्नामध्येच उत्तर दडलं, सहा गुणांवरती निर्णय घेणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. ...

निष्कृष्ट कामामुळे महामार्ग दुभंगला; भेगांमध्ये बेशरम लावून नागरिकांनी केला निषेध - Marathi News | Unique movement! The protest was done by planting tree in the cracks of the highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निष्कृष्ट कामामुळे महामार्ग दुभंगला; भेगांमध्ये बेशरम लावून नागरिकांनी केला निषेध

लातूर- जहिराबाद महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच बहुतांश ठिकाणचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. ...

वैनगंगा पात्रात रेती चाेरी; नऊ जणांवर गुन्हा, १० ट्रॅक्टर जप्त - Marathi News | sand smuggled from Wainganga River; Crime against nine, 10 tractors seized | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगा पात्रात रेती चाेरी; नऊ जणांवर गुन्हा, १० ट्रॅक्टर जप्त

वलनी घाटावर कारवाई : पवनी पोलिसांनी आवळल्या रेती तस्कारांच्या मुसक्या ...

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 'एमपीएससी' मार्गदर्शन वर्ग सुरु होणार  - Marathi News | Chintamanrao Deshmukh Administrative Training Institute to start MPSC class | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 'एमपीएससी' मार्गदर्शन वर्ग सुरु होणार 

मनविसेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद ...