लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दहशतवाद्यांना घातपाती कारवायांसाठी आयती संधी?; सीमेवरील जवान त्रस्त, कारण... - Marathi News | An opportunity for terrorists to carry out deadly operations?; Border jawans are suffering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना घातपाती कारवायांसाठी आयती संधी?; सीमेवरील जवान त्रस्त, कारण...

सीमेवरील शेतांमध्ये अन्य राज्यांतून आलेल्या व्यक्तींनी झोपड्या उभारल्या आहेत. शेतकरी या लोकांना शेतीच्या कामांसाठी सीमेवर घेऊन जात आहेत. ...

महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | molestation of minor girl to lure her into college; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

तसेच तरुणीचे छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसार करण्याची धमकी... ...

कसबा भाजपचा बालेकिल्ला राहीलच, पुण्येश्वर मंदिराला काँग्रेस पाठिंबा देणार का?- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Kasba will remain BJP's stronghold, will Congress support Punyeshwar Temple? - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कसबा भाजपचा बालेकिल्ला राहीलच, पुण्येश्वर मंदिराला काँग्रेस पाठिंबा देणार का?"

महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.... ...

Kasba By Election | कसब्यात आजपासून १७०० पोलिस तैनात; ९ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित - Marathi News | Kasba By Election | 1700 police deployed in town from today; Nine polling stations declared as sensitive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यात आजपासून १७०० पोलिस तैनात; ९ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित

मतदानाच्या दिवशी २७० मतदान केंद्रावर पोलिसांची करडी नजर राहाणार ...

काेर्टाची दिशाभूल, गँगस्टर भासविले! जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर आरोप - Marathi News | Misled the court, pretended to be a gangster! Jitendra Awad's accusation against the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काेर्टाची दिशाभूल, गँगस्टर भासविले! जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर आरोप

आव्हाड व त्यांच्या कुटुंबीयांवर अश्लील पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीसोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. ...

अनैतिक संबंधाचा संशय, मोठ्या भावालाच संपविले; लहान भाऊ जेरबंद - Marathi News | Elder brother killed by younger brother on suspicion of immoral relationship in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधाचा संशय, मोठ्या भावालाच संपविले; लहान भाऊ जेरबंद

उल्हासनगरमधील घटना; अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याचे उघड झाल्याचे फुलपगारे यांनी सांगितले. ...

मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात, ट्रक बनला काळ, तीन बसना मारली टक्कर, १३ जणांचा मृत्यू, ५० जखमी  - Marathi News | Terrible accident in Madhya Pradesh, truck turns into kaal, collides with three buses, 13 killed, 50 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात, ट्रक बनला काळ, तीन बसना मारली टक्कर, १३ जणांचा मृत्यू, ५० जखमी 

Accident In Sidhi: मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जण जखमी झाले आहेत. एका भरधाव ट्रकने तीन बसना टक्कर दिल्याने हा भीषण अपघात झाला. ...

तुम्ही या चुकीच्या पद्धतीने पाणी पिता का? वेळीच व्हा सावध, जाणून घ्या खास टिप्स - Marathi News | How To Drink Water : While drinking water do not drink in an unhealthy way | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्ही या चुकीच्या पद्धतीने पाणी पिता का? वेळीच व्हा सावध, जाणून घ्या खास टिप्स

How To Drink Water : पाणी कधी आणि कसं प्यावं? याचीही पद्धत आहे. कारण यामुळे शरीराचं पचनतंत्र, मेटाबॉलिज्म, हार्मोन इत्यादी गोष्टी प्रभावित होतात. चला जाणून घेऊ पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे. ...

उद्या होणार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार?; इच्छुक नेत्यांना मिळणार सुखद धक्का - Marathi News | Maharashtra Cabinet expansion of the state tomorrow? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या होणार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार?; इच्छुक नेत्यांना मिळणार सुखद धक्का

रमेश बैस राज्यपालपदी आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्याशी एकत्रित भेट होऊ शकलेली नाही. ...