Bihar News: सामानाने भरलेला अवजड ट्रक वरून जात असतानाच पूल करकर आवाज होऊन मोडून पडला. तर ट्रक ब्रिज आणि नदीच्या मध्ये अधांरती लटकून राहिला. या अपघाताची माहिती मिळताच शेकडो लोकांचा जमाव घटनास्थळी जमला. ...
येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणात जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन रूग्ण सेवा देणाºया समुदाय आरोग्य अधिकाºयांनी एकत्र येऊन येथील आरोग्य विभागाच्या प्रांगणात धरणे आदोलन केले. ...
श्रीमंतांच्या आर्थिक परिस्थितीचे कोरोनाच नाही तर नोटबंदीदेखील काही वाकडे करू शकली नाही. मग हे लोक असे काय करतात की त्यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. ...
Womens Under-19 T20 World Cup: भारतीय महिला संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना संयुक्त अरब अमिरातीवर १२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार शेफाली वर्माने आणखी एक वादळी खेळी केली. ...