लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vodafone-Idea : मोबाईल रिचार्जवर मोफत 5GB अधिक डेटा, ७ फेब्रुवारीपर्यंत मिळणार धमाकेदार ऑफर - Marathi News | Vodafone Idea Free 5GB More Data on Mobile Recharge republic day Offer Available Till February 7 26 january | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल रिचार्जवर मोफत 5GB अधिक डेटा, ७ फेब्रुवारीपर्यंत मिळणार धमाकेदार ऑफर

Vodafone-Idea recharge offer : मोबाईल युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. मोबाईल रिचार्जवर तुम्हाला अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. ...

MS Dhoni Hardik Pandya, Sholay 2: शोले-2 येतोय... धोनी - हार्दिक पांड्या बनले जय-वीरू; पाहा त्यांचे धमाल फोटो - Marathi News | Hardik Pandya shares post with MS Dhoni says Bollywood blockbuster Sholay 2 coming soon scooter side car pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोले-2 येतोय... धोनी - हार्दिक बनले जय-वीरू; पाहा त्यांचे धमाल फोटो

धोनी आणि हार्दिक यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच माहिती आहे ...

'ही' स्वस्त भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी लोकांची गर्दी! 50 हजारांहून अधिक विक्री; जाणून घ्या किंमत... - Marathi News | tvs iqube electric scooter sales crossed 50000 units in 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' स्वस्त भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी लोकांची गर्दी! 50 हजारांहून अधिक विक्री; जाणून घ्या किंमत...

tvs iqube electric scooter : केवळ गेल्या डिसेंबर 2022 मध्ये स्कूटरच्या 11 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली, जो स्कूटरच्या विक्रीतील सर्वाधिक आकडा आहे. ...

VIDEO: शिंदे गटानं नवस केलेल्या कामाख्या देवी मंदिराचा दिल्लीच्या परेडमध्ये चित्ररथ, वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Tableau of Assam with Bihu dance performance kamakhya devi temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: शिंदे गटानं नवस केलेल्या कामाख्या देवी मंदिराचा दिल्लीच्या परेडमध्ये चित्ररथ, वेधलं लक्ष

भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचं पथसंचलन दिल्लीच्या कर्तव्य पथावर सुरू आहे. ...

Pathaanनं पहिल्याच दिवशी केली विक्रमी कामगिरी, KGF 2 लाही टाकले मागे - Marathi News | Pathaan achieved record performance on day one, beating KGF 2 too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaanनं पहिल्याच दिवशी केली विक्रमी कामगिरी, KGF 2 लाही टाकले मागे

Pathaan : तब्बल ४ वर्षांनंतर कमबॅक करत असलेल्या बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे विक्रम मोडीत काढले आहेत. ...

शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्यावर केला रेप, चांगले मार्क्स देण्याचं आमिष दाखवून घेतला फायदा - Marathi News | Female teacher raped 16 year old student in exchange for giving him good grades | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्यावर केला रेप, चांगले मार्क्स देण्याचं आमिष दाखवून घेतला फायदा

Teacher Raped Student : मिसौरीमध्ये 26 वर्षीय शिक्षिका लीना स्टीवर्टला आपल्याच विद्यार्थ्यावर रेप केल्याबाबत अटक करण्यात आली आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने विद्यार्थ्याला चांगले मार्क्स देण्याचं आमिष दाखवलं. ...

Maharashtra Politics: “शरद पवारांबद्दल आदराने बोलावं, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही”: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp jitendra awhad replied prakash ambedkar over criticism over party chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांबद्दल आदराने बोलावं, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही”: जितेंद्र आव्हाड

Maharashtra News: प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाडांनी थेट शब्दांत इशारा दिला आहे. ...

लेकीच्या लग्नात अण्णा सुनील शेट्टी भावूक, शेअर केले खास फोटो, अथिया राहुलच्या लग्नाचे Unseen Photos - Marathi News | suniel shetty shared unseen photos of athiya rahul wedding emotional moment for father | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या लग्नात अण्णा सुनील शेट्टी भावूक, शेअर केले खास फोटो

लेकीचं लग्न म्हणलं की बाप तर भावूक होणारच. सुनील शेट्टी, अथिया आणि भाऊ अहान शेट्टीचे काही भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद ...

मुलाच्या वयाच्या तरूणासोबत पत्नीचं सुरू होतं अफेअर, पतीने उचललं धक्कादायक पाउल - Marathi News | Love affair story of wife husband killed her and surrender to police in Gorakhpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाच्या वयाच्या तरूणासोबत पत्नीचं सुरू होतं अफेअर, पतीने उचललं धक्कादायक पाउल

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होतं. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचं तिच्या मुलाच्या वयाच्या तरूणासोबत अफेअर सुरू होतं. ...