indian Women's U19 Team: महिलांच्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवत भारताने इतिहास रचला. या संपूर्ण विश्वचषकात भारताने केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावला होता. मात्र अंतिम सामना एकतर्फी झाला. ...
Murali Vijay: गेल्या अनेक काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला फलंदाज मुरली विजय याने अखेर सोशल मीडियावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...
India Vs West Indies: गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने त्रिकोणीय टी-२० मालिकेच्या अखेरच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजचा ८ बळींनी धुव्वा उडवला. ...
Shefali Verma : ‘मी जेव्हा युवा विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेत आली होती, तेव्हा सारे लक्ष्य केवळ १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्यावर होते. आम्ही हे विजेतेपद मिळवले असून, आता सर्व लक्ष आगामी महिला टी-२० विश्वचषक जेतेपदावर लागले आहे. ...
ChatGPT: 'चॅटजीपीटी'ची वाढती लोकप्रियता आता भारतातील शिक्षकांनाही डोकेदुखी ठरत आहे. त्याला एखाद्या चित्रपटाचे कथानक लिहायला सांगा की व्हिडीओ बनवण्यासाठी नवीन आयडिया विचारा... सगळं एका क्लिकवर मिळतं. ...
Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावरच्या अतिसुरक्षा असलेल्या क्षेत्रात सोमवारी एका मशिदीत नमाजाच्या वेळी झालेल्या शक्तिशाली आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान ५० जण ठार आणि १०० जण जखमी झाले. ...