लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ZP नोकरभरती: १२ लाख उमेदवारांची परीक्षा घ्यायची कशी ? मंत्र्यांनीच व्यक्त केली चिंता - Marathi News | How to take the exam of 12 lakh candidates? The minister himself expressed concern | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ZP नोकरभरती: १२ लाख उमेदवारांची परीक्षा घ्यायची कशी ? मंत्र्यांनीच व्यक्त केली चिंता

परीक्षा ऑफलाइन घेतल्यास त्यात भ्रष्टाचार हाेण्याची भीती उमेदवारांना आहे. त्यातूनच गाेंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ...

अखेर भाजपचं ठरलं...! कसबा - चिंचवड पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर होणार - Marathi News | Finally BJP decided Kasba Chinchwad by election candidate will be announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर भाजपचं ठरलं...! कसबा - चिंचवड पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर होणार

दोन्ही विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार ...

Virat Kohli Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी 'किंग' कोहलीने फुंकले रणशिंग; 9 तारखेपासून रंगणार थरार - Marathi News | Virat Kohli has shared a video of him practicing for the Border-Gavaskar Trophy between India and Australia   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी 'किंग' कोहलीने फुंकले रणशिंग; 9 तारखेपासून रंगणार थरार

virat kohli test centuries: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.   ...

Ahan Shetty : सुनील अण्णाची होणारी सूनबाई दिसते फारच सुंदर, अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तुम्ही पाहिलीत? - Marathi News | suniel shetty son ahan shetty girlfriend tania shroff | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : सुनील अण्णाची होणारी सूनबाई दिसते फारच सुंदर, अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तुम्ही पाहिलीत?

Ahan Shetty girlfriend Tania Shroff : बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया नुकतीच क्रिकेटपटू के एल राहुलसोबत लग्नबंधनात अडकली. आता चर्चा आहे ती सुनील शेट्टीच्या होणाऱ्या सूनबाईची... ...

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती; महाआघाडीचे धीरज लिंगडे 3382 मतांनी विजयी - Marathi News | Amravati Division Graduate Constituency Result Out; Maharashtra Vikas Aghadi Dhiraj Lingde won by 3382 votes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती; महाआघाडीचे धीरज लिंगडे विजयी

सर्वाधिक मते असणाऱ्या धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्याची औपचारिकता बाकी आहे. ...

Manasi Naik : मानसी नाईकनं वाढदिवसादिवशी केली मोठी घोषणा, म्हणाली - 'बरीच वर्षे...' - Marathi News | Manasi Naik: Manasi Naik made a big announcement on her birthday, said - 'Many years...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manasi Naik : मानसी नाईकनं वाढदिवसादिवशी केली मोठी घोषणा, म्हणाली - 'बरीच वर्षे...'

Manasi Naik : मानसी नाईक हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठी घोषणा केली आहे. ...

Snake Farming: या गावातील लोक सगळ सोडून सापांची शेती करतात, प्रत्येकजण श्रीमंत...! पण एका सापाला घाबरतात - Marathi News | Snake Farming: The people of china village farm snakes, all are rich...! But they are afraid of a one five step snake | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या गावातील लोक सगळ सोडून सापांची शेती करतात, सगळेच श्रीमंत...! पण एका सापाला घाबरतात

सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर महाविकास आघाडीत धुसफूस? नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याने चर्चा - Marathi News | NCP helped Satyajit Tambe in Legislative Council elections says nana patole mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर महाविकास आघाडीत धुसफूस? नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याने चर्चा

राज्यातील विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणकीत नाशिक मतदारसंघ जास्त चर्चेत राहिला, काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेसलाच धक्का दिला. ...

PM Modi News : PM मोदींची लोकप्रियता कायम; जो बायडन, ऋषी सुनकसारख्या नेत्यांना मागे टाकत पुन्हा नंबर-1 - Marathi News | PM Narendra Modi News : PM Modi's popularity continues; Number-1 again, beating leaders like Joe Biden, Rishi Sunak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची लोकप्रियता कायम; जो बायडन, ऋषी सुनकसारख्या नेत्यांना मागे टाकत पुन्हा नंबर-1

PM Modi News : पंतप्रधान मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत 22 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. ...