लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PM मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते; सलग तिसऱ्या वर्षी बहुमान, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक १६व्या स्थानी - Marathi News | PM Modi is the most popular leader in the world; Honored for the third year in a row, British Prime Minister Rishi Sunak ranked 16th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते; सलग तिसऱ्या वर्षी बहुमान, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक १६व्या स्थानी

‘द मॉर्निंग कंसल्ट’ने २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘ग्लोबल लीडर ॲप्रूव्हल रेटिंग’ हे सर्वेक्षण केले. ...

Mumbai BMC budget 2023-24 : उत्पन्नाचे नवीन मार्गच नाही! सगळी मदार जीएसटी, मालमत्ता करावरच  - Marathi News | Mumbai BMC budget 2023-24 There is no new way of income All focus on GST, property tax only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्पन्नाचे नवीन मार्गच नाही! सगळी मदार जीएसटी, मालमत्ता करावरच 

सन २०२३ - २४ चा ५२ हजार ६१९.०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिका मुख्यालयात सादर झाल्यानंतर पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी पत्रकार परिषद घेतली.  ...

श्रीमंत महापालिका विकासकामांसाठी साेडणार ११,६१५ कोटींच्या ठेवींवर पाणी  - Marathi News | 11,615 crore deposits to be released by the mumbai municipal corporation for development works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीमंत महापालिका विकासकामांसाठी साेडणार ११,६१५ कोटींच्या ठेवींवर पाणी 

जानेवारीत विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मुंबईत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांना निधी अपुरा पडणार नाही, अशी ग्वाही दिली होती. ...

मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२३-२४ : खूशखबर, नो कर! विविध कामांसाठी ५२ हजार ६१९ कोटींची तरतूद  - Marathi News | Mumbai Municipal Budget 2023-24: Good News No Tax Provision of 52 thousand 619 crores for various works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२३-२४ : खूशखबर, नो कर! विविध कामांसाठी ५२ हजार ६१९ कोटींची तरतूद 

विशेष म्हणजे गेल्या वर्षी महापालिकेने ४५ हजार ९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये यंदा १४.५ टक्के वाढ झाली आहे.  ...

प्रवीण तरडे साऊथच्या या प्रसिद्ध दिग्दर्शकाला मानतात गुरु, ऑफिसमध्ये लावलाय त्यांचा भला मोठा फोटो - Marathi News | Pravin Tarde considers this famous director of South as his guru, a big photo of him is placed in the office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रवीण तरडे साऊथच्या या प्रसिद्ध दिग्दर्शकाला मानतात गुरु, ऑफिसमध्ये लावलाय त्यांचा भला मोठा फोटो

Pravin Tarde : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रयोगशील दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता म्हणजे प्रवीण तरडे. ...

बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणाची औरंगाबादेत पुनरावृत्ती; महिलेची प्रकृती गंभीर, डॉक्टर फरार - Marathi News | Beed's illegal abortion case repeated in Aurangabad; The condition of the woman is critical, the doctor is absconding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणाची औरंगाबादेत पुनरावृत्ती; महिलेची प्रकृती गंभीर, डॉक्टर फरार

चितेगाव येथील खाजगी रुग्णालयावर छापा, २ डाॅक्टर फरार, मध्यरात्रीपर्यंत चौकशी सुरू ...

America Arctic Blast: अमेरिकेत आर्क्टिक ब्लास्ट; बर्फापेक्षाही गारठली, -79 डिग्रीवर पोहोचले तापमान - Marathi News | Arctic Blast in America; Colder than snow, the temperature reached -79 degrees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत आर्क्टिक ब्लास्ट; बर्फापेक्षाही गारठली, -79 डिग्रीवर पोहोचले तापमान

उत्तर ध्रुवाभोवतीचा भाग आर्क्टिक म्हणून ओळखला जातो. आर्क्टिक स्फोटात या भागातून थंड हवेचा मोठा गोळा कॅनडामार्गे अमेरिकेत पोहोचतो आणि अमेरिकेच्या बहुतांश भागात तापमानात अचानक घट नोंदवली जाते. ...

Tamil Nadu Stampede: फुकटच्या साड्या मिळविण्यासाठी महिलांमध्ये चेंगराचेंगरी; चार जणींचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Tamil Nadu Stampede: Women stampede to get free sarees; Four dead, many injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फुकटच्या साड्या मिळविण्यासाठी महिलांमध्ये चेंगराचेंगरी; चार जणींचा मृत्यू, अनेक जखमी

साड्या लवकर मिळविण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली. महिलांनी व्यासपीठाकडे धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

Asia Cup: कंगाल पाकिस्तानच्या हातून आशिया कपही जाणार; यूएईमध्ये टुर्नामेंट खेळविण्यावर चर्चा - Marathi News | Asia Cup will also go from poor Pakistan; Discussions on playing the tournament in the UAE, jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कंगाल पाकिस्तानच्या हातून आशिया कपही जाणार; यूएईमध्ये टुर्नामेंट खेळविण्यावर चर्चा

India Vs Pakistan: सांप भी मर जाए और लाठी भी न टुटे... आशियाई कपसाठी जय शहांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक, हा युक्तीवाद... ...