लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खासदार धैर्यशील मानेंना बेळगावात प्रवेश बंदी, कोगनोळी सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त - Marathi News | MP Darhysheel Mane banned from entering Belgaum, Tight police presence at Kognoli border | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खासदार धैर्यशील मानेंना बेळगावात प्रवेश बंदी, कोगनोळी सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त

कोगनोळी फाटा परिसरात पोलिस छावणीचे स्वरूप ...

ग्रामपंचायत निवडणूक वादातून तरुणावर हल्ला; निवडून आलेल्या महिला सदस्यासह पती व मुलाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | youth attacked over gram panchayat election dispute case has been filed against elected women members along with her husband and son | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रामपंचायत निवडणूक वादातून तरुणावर हल्ला; निवडून आलेल्या महिला सदस्यासह पती व मुलाविरोधात गुन्हा दाखल

पडघा पोलीस ठाण्यात नवनिर्वाचित निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यासह तिच्या पती व मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

...तेव्हा उद्धव ठाकरेंवर दबाव टाकण्यासाठी माझा वापर; नरेश म्हस्के यांचा पलटवार - Marathi News | ...then using me to put pressure on Uddhav Thackeray; Naresh Mhaske's counter attack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तेव्हा उद्धव ठाकरेंवर दबाव टाकण्यासाठी माझा वापर; नरेश म्हस्के यांचा पलटवार

भास्कर पाटील हे आमच्या सोबतच असल्याचा दावा सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली होती. परंतु मंगळवारी म्हस्के हे पाटील यांना घेऊनच अवतरले आणि विचारे यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला. ...

Investment Tips : १० वर्षांत १ कोटी जमा करायचेत? पाहा कितीची करावी लागेल SIP; जाणून घ्या गणित  - Marathi News | Investment Tips Want to accumulate 1 crore in 10 years See how much you need to do SIP Learn math | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्षांत १ कोटी जमा करायचेत? पाहा कितीची करावी लागेल SIP; जाणून घ्या गणित 

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा योग्य निर्णय आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या माध्यमातून तुम्ही तुमच्या टार्गेटनुसार योग्य कॉर्पस बनवू शकता. ...

Maharashtra Politics: “निवडणूक आयोगाची आणि तुमची साठगाठ झाली आहे का की तुमच्या कानात येऊन सांगितलंय?” - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticize shinde group over hearing in election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक आयोगाची आणि तुमची साठगाठ झाली आहे का की तुमच्या कानात येऊन सांगितलंय?”

Maharashtra News: पक्षप्रमुखपदासंदर्भात केलेल्या दाव्यावर पलटवार करताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला कायदाच दाखवला. ...

काय थट्टा लावली! दोन तासांत भारताचा संघ 'अव्वल'वरून झाला दुसरा; ऑस्ट्रेलियाचा नंबर पहिला - Marathi News | India's scenario for World Test Championship Final: India becomes the new number 1 ranked Test team in the world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय थट्टा लावली! दोन तासांत भारताचा संघ 'अव्वल'वरून झाला दुसरा; ऑस्ट्रेलियाचा नंबर पहिला

India's scenario for World Test Championship Final: भारतीय संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत विजय मिळवून  नंबर वन पटकावण्याच्या प्रयत्नात आहे. ...

'खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न, ४० हजार एकरवर गृहविभागाचा डोळा' - Marathi News | Attempt to force ST employees to leave the country by taking private buses, Target of Home Department at 40 thousand acres | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न, ४० हजार एकरवर गृहविभागाचा डोळा'

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले ...

खामगावातील घंटागाडीची चाके जागेवरच रूतली; कामगार संपावर, कचरा उचल प्रक्रिया ठप्प! - Marathi News | labor strike on Khamgaon, the garbage collection process stopped! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील घंटागाडीची चाके जागेवरच रूतली; कामगार संपावर, कचरा उचल प्रक्रिया ठप्प!

किमान वेतनदरासाठी गत काही दिवसांपासून नगर पालिका घंटागाडी कामगार आणि कचरा उचल मक्तेदारामध्ये बिनसले आहे. ...

नितीन गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा - Marathi News | police have revealed that the accused who threatened to blow up Nitin Gadkari has various crimes  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला मोठा खुलासा

nitin gadkari news: अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती.  ...