लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona Virus : कोरोना रिटर्न! लाँग कोविडने वाढवलं टेन्शन, शरीरात दिसतात 'ही' 4 लक्षणं; 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Corona Virus study finds 4 subtypes of long covid based on your symptoms | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोना रिटर्न! लाँग कोविडने वाढवलं टेन्शन, शरीरात दिसतात 'ही' 4 लक्षणं; 'अशी' घ्या काळजी

Corona Virus : कोविडचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्याची लक्षणे शरीरात दिसतात व कोविडचा प्रभाव संपत नाही. ...

'हा' शासन निर्णय हास्यास्पद तेवढाच चिंताजनक; अशोक चव्हाणांचा सरकारला टोला - Marathi News | Ashok Chavan criticized CM Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा' शासन निर्णय हास्यास्पद तेवढाच चिंताजनक; अशोक चव्हाणांचा सरकारला टोला

या अजब सरकारमध्ये गजब कारभार सुरू असून, त्यामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांचे शेरे अंतिम मानू नये, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली असा टोला अशोक चव्हाणांनी लगावला. ...

Pune Crime | पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual assault on a woman with the lure of marriage pune latest crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime | पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

याप्रकरणी पीडित महिलेची भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद... ...

आयब्रो खूप बारीक, विरळ लहान झाल्या आहेत? दाट- भरीव दिसण्यासाठी काय करायचं? - Marathi News | How to Grow Thicker Eyebrows? how to take care of eyebrows? 6 tips, makes it beautiful. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आयब्रो खूप बारीक, विरळ लहान झाल्या आहेत? दाट- भरीव दिसण्यासाठी काय करायचं?

How to Grow Thicker Eyebrows? - आयब्रो विरळ होतात, लहान दिसतात, त्या पुन्हा दाट आणि सुंदर दिसण्यासाठी काय करावे? ...

कलेक्टर बनण्यासाठी फक्त १०० रुपये लागतात - प्रा. डॉ. काठोळे - Marathi News | It only takes Rs 100 to become a collector - Prof. Dr. kathole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलेक्टर बनण्यासाठी फक्त १०० रुपये लागतात - प्रा. डॉ. काठोळे

आयएएसची परिक्षा देण्यासाठी ३५ टक्के गुण आवश्यक असुन पूर्वपरिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी फक्त २५ टक्के गुण आवश्यक असतात. ...

Pune | आकुर्डीत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; सापळा रचून केली कारवाई - Marathi News | Youth arrested for possession of pistol in Akurdi pune latest crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune | आकुर्डीत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; सापळा रचून केली कारवाई

गणेश तलावाजळ निगडी पोलिसांची कारवाई... ...

Kuldeep Yadav, IND vs SL: 'टीम इंडिया'त स्थान मिळताच कुलदीप यादवची कमाल, केला मोठा पराक्रम - Marathi News | Ind vs SL 2nd ODI Live Updates Kuldeep Yadav completes 200 wickets international cricket all formats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: 'टीम इंडिया'त स्थान मिळताच कुलदीप यादवची कमाल, केला मोठा पराक्रम

चहलच्या जागी आज कुलदीपला मिळाली संधी ...

Ration Card : फ्री रेशन मिळणाऱ्यांची लॉटरी! सरकारनं नियम बदलले, आता मिळणार जादा रेशन! - Marathi News | Lottery of Free Ration The Narendra Modi government changed the rules, now you will get 35 kg ration free | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्री रेशन मिळणाऱ्यांची लॉटरी! सरकारनं नियम बदलले, आता मिळणार जादा रेशन!

1 जानेवारीपासून जवळपास 80 कोटीहून अधिक लोकांना मोफत खाद्यान्नाची सुविधा मिळेल. महत्वाचे म्हणजे या योजनेत आपल्याला संपूर्ण वर्षभर मोफत धान्याचा लाभ मिळेल. ...

AAP ला नोटिस; 10 दिवसात 164 कोटी रुपये भरण्याचे निर्देश, अन्यथा संपत्ती जप्त होणार - Marathi News | CM Arvind Kejriwal and LG VK Saxena controversy Notice to AAP; Directed to pay Rs 164 crore within 10 days, otherwise assets will be confiscated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP ला नोटिस; 10 दिवसात 164 कोटी रुपये भरण्याचे निर्देश, अन्यथा संपत्ती जप्त होणार

सरकारी जाहिरातींच्या आडून राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्याचा आरोप AAP वर आहे. ...