४०० हून अधिक पाकिस्तानी हिंदूंच्या अस्थी कराचीतील मंदिरे आणि स्मशानभूमीत ठेवण्यात आल्या आहेत. ...
१७ जानेवारीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत भाजप नेत्यांबरोबरच इतर पक्षांतून भाजपमध्ये सहभागी झालेले नेते व सहयोगी दलांचे नेत्यांमध्येही उत्सुकता आहे. ...
Maharashtra News: टीचभर नेपाळने हिंदुस्थानविरोधात असे शड्डू ठोकावेत ही वाटते तितकी सामान्य गोष्ट नक्कीच नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. ...
डॉ. अली इराणी आणि सुजॉय कुमार मित्रा यांनी सातही खंडांचा सर्वात वेगवान प्रवास करण्याचा पूर्वीचा विक्रम मोडला. ...
आरोपीने आधी मुलीचे डोके भिंतीवर आपटले, नंतर तिचा गळा आवळून खून केला. ...
Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
बाधित नागरिक पाडापाडी सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथच्या धर्तीवर नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. ...
ग्रामस्थांनी वीज केंद्रावर लाठ्या-रॉडने हल्ला केला. पोलिसांच्या १३ वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. ...
याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी मुलगा राहुल दौंडकर (वय २४) याला अटक केली आहे. ...
गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. ...