लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बदलापूर रोड भागात अवघ्या पाच हजारांत महिलेचा सौदा; बनावट गिऱ्हाईक पाठविले अन्... - Marathi News | Bargain of woman in Badlapur Road area in just 5 thousand; Fake customer sent and arrest the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदलापूर रोड भागात अवघ्या पाच हजारांत महिलेचा सौदा; बनावट गिऱ्हाईक पाठविले अन्...

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांना अटक ...

पोलीस अधिकारीच करतोय दारू तस्करी; उपनिरीक्षकासह चौघांवर गुजरातमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Police officers are smuggling liquor; A case has been registered against four people including a sub-inspector in Gujarat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलीस अधिकारीच करतोय दारू तस्करी; उपनिरीक्षकासह चौघांवर गुजरातमध्ये गुन्हा दाखल

फरार पोलिस अधिकाऱ्यासह दोघांचा तपास गुजरात पोलिस करीत असून, याबाबत पालघर पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...

शिंदे गटाच्या विकास रेपाळेंना होणार अटक?; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Shinde group's Vikas repale to be arrested?; Pre-arrest bail application rejected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाच्या विकास रेपाळेंना होणार अटक?; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सोसायटीमध्ये बॅनर लावण्यावरून रेपाळे आणि जाधव यांच्यात हा वाद उफाळून आला. ...

‘अली हा तुनीषाचा मित्र, जिम ट्रेनर’; शिजानच्या जामिनावर उद्या सुनावणी - Marathi News | 'Ali is Tunisha's friend and gym trainer'; Shijan khan bail hearing tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘अली हा तुनीषाचा मित्र, जिम ट्रेनर’; शिजानच्या जामिनावर उद्या सुनावणी

आत्महत्येपूर्वी १५ मिनिटे ती अलीशी व्हिडीओ कॉलवर बोलली होती, असाही दावा त्यांनी केला. मात्र, तुनीषाच्या आईने या वृत्ताचे खंडन केले. ...

वादातून कापले मित्राचे गुप्तांग; मग त्यांनीच नेले रुग्णालयात, डोंबिवलीजवळील धक्कादायक प्रकार - Marathi News | A shocking incident of Sanjay Kumar Munshiram Ram's private parts being cut off by three people took place in Dombivli area. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वादातून कापले मित्राचे गुप्तांग; मग त्यांनीच नेले रुग्णालयात, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

पीडित संजयकुमार आणि आरोपी सोनुकुमार हे एमआयडीसीमधील एकाच कंपनीत कामाला आहेत. ...

‘नाटू नाटू’ला गोल्डन ग्लोबची झळाळी; ‘आरआरआर’च्या तेलुगू गाण्याने जिंकला पुरस्कार - Marathi News | 'Natu Natu' wins Golden Globe; RRR's Telugu song won the award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नाटू नाटू’ला गोल्डन ग्लोबची झळाळी; ‘आरआरआर’च्या तेलुगू गाण्याने जिंकला पुरस्कार

पहिला आशियाई चित्रपट ...

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची मुदत येत्या २३ जानेवारी २०२३ला संपणार - Marathi News | Uddhav Thackeray's term as Shiv Sena chief will end on 23 January 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची मुदत येत्या २३ जानेवारी २०२३ला संपणार

गेल्या ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठविले आहे. ...

निवेदनावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे शेरे अंतिम नसणार; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | The comments of the Chief Minister, Deputy Chief Minister, Ministers on the statement will not be final | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवेदनावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे शेरे अंतिम नसणार; राज्य सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी निवेदनावर मारलेले शेरे हा त्यांचा आदेश मानला जायचा. ...

धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी; आरोपी म्हणे, अंबानी कुटुंबीय विचारतील... - Marathi News | Dhirubhai Ambani School bomb threat; A case has been registered against the accused and investigation is underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी; आरोपी म्हणे, अंबानी कुटुंबीय विचारतील...

धीरूभाई अंबानी शाळेत मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून शाळेत टाइम बॉम्ब पेरला असल्याचा दावा केला. ...