लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांचे आरोप, नेमके काय आहे प्रकरण? - Marathi News | ED raids Hasan Mushrif house; Kirit Somaiya's allegations, what exactly is the case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांचे आरोप, नेमके काय आहे प्रकरण?

Hasan Mushrif ED Raid : कागलमध्ये 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ...

समृद्धी महामार्गावर वाहनाने १४ रानडुकरांना चिरडले - Marathi News | A vehicle crushed 14 wild boars near anjangaon shivara on samruddhi mahamarg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावर वाहनाने १४ रानडुकरांना चिरडले

आजनगाव शिवारातील घटना ...

जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल - Marathi News | Ramdas Kadam attacked Shiv sena Chief Uddhav Thackeray, Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल

बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले असं कदमांनी म्हटलं. ...

RRR: प्रेम रक्षितने 'नाटू नाटू'साठी तयार केल्या होत्या 97 डान्स स्टेप्स, कधीकाळी करणार होता परिवारासाठी आत्महत्या - Marathi News | Prem Rakshit choreographed RRR Naatu Naatu song prepared 97 dance movements wanted to commit suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: प्रेम रक्षितने 'नाटू नाटू'साठी तयार केल्या होत्या 97 डान्स स्टेप्स, कधीकाळी करणार होता परिवारासाठी आत्महत्या

Naatu Naatu Golden Globes : नाटू नाटू गाण्याचं शूटींग यूक्रेनमध्ये झालं होतं. कारण त्यावेळी भारतात लॉकडाऊन लागला होता. या गाण्यासोबतच काही सीन्सचंही शूटींग तिथेच करण्यात आलं. ...

Ashneer Grover यांच्या स्टार्टमध्ये नोकरीची संधी, ५ वर्षे थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार मर्सिडिज - Marathi News | Job opportunity in hark tank india Ashneer Grover s startup employees who work for 5 years will get Mercedes car LinkedIn post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अशनीर ग्रोव्हर यांच्या स्टार्टमध्ये नोकरीची संधी, ५ वर्षे थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार मर्सिडिज

अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या नवीन स्टार्टअपसाठी १० जानेवारीपासून हायरिंगची सुरू केल्याची घोषणा केली आहे. ...

Golden Globe Awards 2023: ‘RRR’ मधील ‘नाटू नाटू' गाण्याला पुरस्कार मिळताच, राम चरण म्हणाला-आणि आम्ही... - Marathi News | Golden globe awards 2023 RRR starrer Ram charan reaction on naatu naatu song won award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’ मधील ‘नाटू नाटू' गाण्याला पुरस्कार मिळताच, राम चरण म्हणाला-आणि आम्ही...

 RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट सॉंग पुरस्कार मिळाला गोल्डन ग्लोबचा पुरस्कार मिळाल्यानंतर राम चरणचा आनंद गगनात मावत नाही. ...

Hasan Mushrif ED Raid : पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते मुश्रीफांच्या निवासस्थानकडे, भाजप विरोधात घोषणाबाजी - Marathi News | Hasan Mushrif ED Raid: Defying police opposition, activists march to Mushrif residence, raise slogans against BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hasan Mushrif ED Raid : पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते मुश्रीफांच्या निवासस्थानकडे, भाजप विरोधात घोषणाबाजी

हसन मुश्रीफ यांना त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार ...

'या' वर्षी मकर संक्रांती १५ जानेवारीला; ३२४६ साली मकर संक्रांती १ फेब्रुवारीला येणार - Marathi News | 2024 Makar Sankranti is on January 15th this year; Makar Sankranti will fall on February 1 in the year 3246 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'या' वर्षी मकर संक्रांती १५ जानेवारीला; ३२४६ साली मकर संक्रांती १ फेब्रुवारीला येणार

सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती  चक्क १ फेब्रुवारीला येणार आहे. ...

वर्चस्वाच्या लढाईत एकाची गळा चिरून हत्या; दारूच्या नशेत झिंगल्यानंतर केला 'गेम' - Marathi News | man Killed by slitting throat in yavatmal over battle for supremacy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्चस्वाच्या लढाईत एकाची गळा चिरून हत्या; दारूच्या नशेत झिंगल्यानंतर केला 'गेम'

कृषी विज्ञान केंद्राच्या शेतात पार्टीच्या बहाण्याने बोलावून संपवले ...