लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाराष्ट्र, कलबुर्गी एक्स्प्रेसची २६ जानेवारीला ‘विद्युत’ चाचणी - Marathi News | Maharashtra, Electricity test of Kalburgi Express on January 26 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र, कलबुर्गी एक्स्प्रेसची २६ जानेवारीला ‘विद्युत’ चाचणी

सध्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरूपती आणि कोयना एक्स्प्रेस विजेवर धावत आहेत ...

वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा काशीद समुद्रात बुडाला; सहलीतील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू - Marathi News | The son drowned in the sea under his father's eyes; Two students from Kannad who went on a trip drowned in Kashid beach | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा काशीद समुद्रात बुडाला; सहलीतील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

तीन जणांना वाचविण्यात यश : औरंगाबादच्या कन्नड येथील सहल, रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्रातील दुर्घटना ...

बाळासाहेबांचा नातू निहार ठाकरेंनी शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात बाजू मांडली, म्हणाले... - Marathi News | Balasaheb's Thackeray grandson Nihar Thackeray represented the Shinde group in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेबांचा नातू निहार ठाकरेंनी शिंदे गटाची कोर्टात बाजू मांडली, म्हणाले...

बोलणारे खूप काही बोलतात. जे सत्य आहे त्याचाच विजय होणार आहे अशा शब्दात निहार ठाकरेंनी संजय राऊतांना उत्तर दिले. ...

Corona Virus : कोरोना रिटर्न्स! "हवेत पसरले ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट"; सरकारच्या सर्व्हेमध्ये मोठा खुलासा - Marathi News | Corona Virus government survey on covid 19 omicron variants circulating in the country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रिटर्न्स! "हवेत पसरले ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट"; सरकारच्या सर्व्हेमध्ये मोठा खुलासा

Corona Virus : भारतात कोरोना व्हायरस आणि त्याच्या व्हेरिएंटबाबत एक मोठा अभ्यास समोर आला आहे. ...

महापालिका निवडणुकांची तयारी; शिंदे गट आणि भाजपची आज महत्वाची बैठक - Marathi News | Maharashtra politics preparation for municipal elections Important meeting of Shinde group and BJP today in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकांची तयारी; शिंदे गट आणि भाजपची आज महत्वाची बैठक

राज्यातील महापालिका निवडणुका काही दिवसात जाहीर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, आगामी महापालिका निवडणुकांसाठी आज शिंदे गट आणि भाजपची संध्याकाळी ८ वाजता सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक होणार आहे. ...

वाहनविक्रीच्या रेसमध्ये जपानला टाकले मागे; भारताची जगात तिसऱ्या स्थानी झेप - Marathi News | Japan left behind in car sales race; India jumped to third place in the world | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहनविक्रीच्या रेसमध्ये जपानला टाकले मागे; भारताची जगात तिसऱ्या स्थानी झेप

भारताने वाहनविक्रीत जपानला मागे टाकून जगभरात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.  ...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कोयता गॅंगला कोयते पुरवणारा गजाआड, तब्बल 105 कोयते जप्त - Marathi News | Big action by Pune Police As many as 105 koyata seized who supplied koyas to Koyata gangs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कोयता गॅंगला कोयते पुरवणारा गजाआड, तब्बल 105 कोयते जप्त

पुणे शहरात कोयता गॅंगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे ...

Vodafone Idea Share: गुंतवणूकदार कंगाल! ६५ ₹वरुन ७.४५ ₹वर आला शेअर; घसरण थांबेना अन् कुणी मदतही करेना! - Marathi News | vodafone idea share price news stock hits lowest level and down 6 percent in share market investors face big loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार कंगाल! ६५ ₹वरुन ७.४५ ₹वर आला शेअर; घसरण थांबेना अन् कुणी मदतही करेना!

Vodafone Idea Share: या कंपनीचे शेअर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. तुम्ही तर घेतला नाही ना हा शेअर? जाणून घ्या... ...

बाेनस म्हणून दिला ५२ महिन्यांचा पगार; ‘एव्हरग्रीन मरीन’चे कर्मचारी झाले खूश - Marathi News | 52 months salary paid as bonus; The employees of 'Evergreen Marine' were happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाेनस म्हणून दिला ५२ महिन्यांचा पगार; ‘एव्हरग्रीन मरीन’चे कर्मचारी झाले खूश

कंपनीला गेल्यावर्षी तब्बल १.७० लाख काेटी रुपयांचा नफा झाला. ...