लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोकणातील मिनी महाबळेश्वर दापोली गारठले, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; बागायतदारांना मोठा दिलासा - Marathi News | The temperature dropped in Dapoli, Big relief for gardeners | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील मिनी महाबळेश्वर दापोली गारठले, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; बागायतदारांना मोठा दिलासा

आगामी २४ तासात तापमान आणखी खाली येण्याची शक्यता ...

Big Boss 16 : सलमान खान आणि गोलाची मस्ती; भारतीच्या मुलाला दिलं एक मौल्यवान गिफ्ट - Marathi News | big boss 16 bharati singh son laksh came in the show salman khan plays with him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आणि गोलाची मस्ती; भारतीच्या मुलाला दिलं एक मौल्यवान गिफ्ट

भारती सिंगचा मुलगा लक्ष ज्याला लाडाने गोला ही म्हणतात तो खूपच क्यूट असून सलमानलाही त्याची भूरळ पडली. ...

'मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही', उर्फी जावेदने सांगितलं धक्कादायक कारण - Marathi News | hottest sexy bold urfi javed never wants to do marriage with muslim boy says they wants to control women | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही', उर्फी जावेदने सांगितलं धक्कादायक कारण

बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. सध्या उर्फी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ...

पुण्यात दहशत कोयता गॅंगची नाही तर पोलिसांचीच असली पाहिजे - देवेंद्र फडणवीस - Marathi News | The fear in Pune should not be of the Koyta gang but of the police Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहशत कोयता गॅंगची नाही तर पोलिसांचीच असली पाहिजे - देवेंद्र फडणवीस

शहरात अशी गुंडागर्दी करणाऱ्यांना जबर धडा शिकवला जाईल, फडणवीस यांचा इशारा ...

Ravi Rana: बॅनर हटवताच आमदार रवि राणा संतप्त, कृषी महोत्सवाबद्दल स्पष्टच बोलले - Marathi News | As soon as the banner was removed, MLA Ravi Rana spoke openly about the angry, agricultural festival of amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बॅनर हटवताच आमदार रवि राणा संतप्त, कृषी महोत्सवाबद्दल स्पष्टच बोलले

अमरावतीत युवा स्वाभिमानकडून 12 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत कृषी महोत्सव आयोजन करण्यात आले ...

संतापजनक! भांडी न धुतल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनीला केली बेदम मारहाण, दाबला गळा - Marathi News | pauri garwal teacher thrashed girl student badly for not washing utensils video viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! भांडी न धुतल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनीला केली बेदम मारहाण, दाबला गळा

एका शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

सलग ५ वर्ष एकाच कंपनीत काम केल्यावर मिळते लाखो रुपये Gratuity; जाणून घ्या गणित - Marathi News | Gratuity of lakhs of rupees after working in the same company for 5 consecutive years; Know About | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सलग ५ वर्ष एकाच कंपनीत काम केल्यावर मिळते लाखो रुपये Gratuity; जाणून घ्या गणित

महिलांसाठी LIC ची शानदार योजना; दररोज 58 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळतील 8 लाख रुपये - Marathi News | lic aadhaar shila policy best scheme for return with interest rate for women | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांसाठी LIC ची शानदार योजना; दररोज 58 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळतील 8 लाख रुपये

जी तुम्हाला मॅच्युरिटीवर खूप मोठी रक्कम मिळेल. एलआयसीच्या (LIC India) या योजनेंतर्गत 8 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात. ...

जिनिलिया देशमुखच्या 'जाने तू या जाने ना'तून डेब्यू करणार इमरान खान सध्या काय करतो?, जाणून घ्या - Marathi News | Ved actress genelia deshmukh costar jane tu ya jaane na fame Imran khan birthday special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिनिलिया देशमुखच्या 'जाने तू या जाने ना'तून डेब्यू करणार इमरान खान सध्या काय करतो?, जाणून घ्या

'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून जिनिलिया देशमुखसोबत अभिनेता इमरान खानने डेब्यू केला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. पण... ...