लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रिअ‍ॅलिटी शोमध्ये लग्न, 5 वर्षेही टिकला नाही संसार, जाणून घ्या राहुल महाजनची एक्स-वाईफ डिंपी गांगुली सध्या कुठेय? - Marathi News | Rahul mahajan ex wife dimpy ganguly who married in realty show living luxury life in dubai have 3 children with second husband genuine story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिअ‍ॅलिटी शोमध्ये लग्न, 5 वर्षेही टिकला नाही संसार, जाणून घ्या राहुल महाजनची एक्स-वाईफ डिंपी गांगुली सध्या कुठेय?

राहुल महाजन(Rahul Mahajan)ची दुसरी पत्नी डिम्पी गांगुली आठवते का? डिंपी गांगुली(Dimpy Ganguly) जिने 'राहुल दुल्हनिया ले जायेगा' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राहुल महाजनसोबत लग्न केले होते. पण नंतर दोघांचा घटस्फोट झाला. ...

ताडोबाच्या बफर क्षेत्रात गाणे वाजवणे पर्यटकांना पडले महागात; वनविभागाची कडक कारवाई - Marathi News | forest department takes strict action against tourist for playing songs and partying in Tadoba buffer zone | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबाच्या बफर क्षेत्रात गाणे वाजवणे पर्यटकांना पडले महागात; वनविभागाची कडक कारवाई

ज्या परिसरात भरदिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो. अशा या संवेदनशील परिसरात गाडी खाली उतरून गाणे लावून पार्टी सुरू होती. ...

Pariksha Pe Charcha: PM नरेंद्र मोदींची 'परीक्षा पे चर्चा', 38 लाख विद्यार्थ्यांना दिला गुरुमंत्र - Marathi News | Pariksha Pe Charcha: PM Modi's 'Pariksha Pe Charcha', Gurumantra given to 38 lakh students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींची 'परीक्षा पे चर्चा', 38 लाख विद्यार्थ्यांना दिला गुरुमंत्र

Modi Interaction With Students: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातून 38 लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ...

मैदानात खेळताना काळाचा घाला; चिमुकल्या विहानचा वडिलांसमोरच मृत्यू - Marathi News | nameplate wall collapsed on 7-year-old boy While playing in the garden, dies in front of his father | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मैदानात खेळताना काळाचा घाला; चिमुकल्या विहानचा वडिलांसमोरच मृत्यू

मैदानासह शहरातील बगीच्यामधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर ...

Awkward Rapid Fire With Vidisha Mhaskar | विचित्र प्रश्नांची विधिशाने दिली धमाल उत्तरं |Lokmat Filmy - Marathi News | Awkward Rapid Fire With Vidisha Mhaskar | Bizarre Questions Answered by Law | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Awkward Rapid Fire With Vidisha Mhaskar | विचित्र प्रश्नांची विधिशाने दिली धमाल उत्तरं |Lokmat Filmy

Awkward Rapid Fire With Vidisha Mhaskar | विचित्र प्रश्नांची विधिशाने दिली धमाल उत्तरं | Lokmat Filmy  #vidishamhaskar #lokmatfilmy #marathientertainmentnews ... ...

Hardik Pandya Team India, IND vs NZ 1st T20: हार्दिकची 'युवा टीम इंडिया' की न्यूझीलंडचा अनुभवी संघ... टी२० मध्ये कोण भारी? पाहा काय सांगते आकडेवारी - Marathi News | Hardik Pandya led young Team India or New Zealand experienced team who is stronger in T20 cricket See statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकची 'युवा टीम इंडिया' की न्यूझीलंड... T20 मध्ये कोण भारी? पाहा आकडेवारी

आजपासून भारत-न्यूझीलंड टी२० सामन्यांची मालिका ...

वाढलेलं कोलेस्टेरॉल खरंच तुळशीची पानं खाल्ल्यानं कमी होतं का? काय सांगतात अभ्यास? - Marathi News | According to journal of functional foods study tulsi leaves extract can reduce bad cholesterol level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेलं कोलेस्टेरॉल खरंच तुळशीची पानं खाल्ल्यानं कमी होतं का? काय सांगतात अभ्यास?

Cholesterol Control Tips : वाढलेलं कोलेस्टेरॉल हा आजकाल अनेकांचा प्रश्न आहे, हेल्दी जीवनशैलीचा त्यासाठी विचार करायला हवा. ...

मुख्यमंत्री करणार ९६व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन; समारोप उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत - Marathi News | CM Eknath Shinde to Inaugurate akhil bharatiya marathi sahitya sammelan in wardha; Conclusion in the presence of Dy CM Devendra Fadnavis | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्यमंत्री करणार ९६व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन; समारोप उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत

साहित्यिकांपेक्षा राजकीय नेत्यांचाच वरचष्मा ...

भाजपा नेत्याने पत्नी आणि 2 मुलांसह घेतलं विष; चौघांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर - Marathi News | vidisha suicide case bjp leader ends life with wife and two sons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नेत्याने पत्नी आणि 2 मुलांसह घेतलं विष; चौघांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

संजीव मिश्रा हे भाजपा विदिशा नगर मंडळाचे उपाध्यक्ष होते. ...