दुसरीकडे ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर २३ लाख कागदपत्रे सादर केलीत हे शिंदे गटासमोर आव्हान होते. त्यात शिंदे गटाची कागदपत्रे अवघे साडे चार लाख आहेत. ...
शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत शिंदे-ठाकरे गटात वाद सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत हा वाद पोहचला असून दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयोगाने 30 जानेवारीपर्यंत शिंदे-ठाकरे गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याची मुदत दिली होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार अशी ओळख असलेले लक्षद्वीपचे मोहम्मद फैजल यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ...