लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

2 वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण; प्रियकराचा लग्नाला नकार, अन् प्रेयसीने घरच्यांचं वाढवलं टेन्शन    - Marathi News | At Godda in Jharkhand, the incident reached the police after the lover rejected the marriage proposal and created a ruckus   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण; प्रियकराचा लग्नाला नकार, अन् प्रेयसीने वाढवलं टेन्शन

झारखंडमधील गोड्डा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

मोदी-शहांबद्दलच्या विधानावरुन भाजपचा पलटवार, प्रकाश आंबेडकरांना जबरी टोला - Marathi News | BJP's Chandrashekhar bawankule counterattack on Prakash Ambedkar over his statement about Modi-Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदी-शहांबद्दलच्या विधानावरुन भाजपचा पलटवार, प्रकाश आंबेडकरांना जबरी टोला

प्रकाश आंबडेकर यांच्या विधानावर भाजपच्या उन्मेश पाटील यांनी पलटवार केला होता, ज्या व्यक्तीने आपले कुटुंब, आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले आहे. ...

Telegramवर तुम्हीही करत असाल 'हे' काम, तर वेळीच व्हा सावधान! नाही तर बसेल मोठा दणका - Marathi News | If you are also doing 'this' thing on Telegram App then be careful because there will be a punishment setback for users | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Telegramवर तुम्हीही करत असाल 'हे' काम, तर वेळीच व्हा सावधान! नाहीतर बसेल दणका

टेलिग्राम अ‍ॅपला अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळाली आहे, पण... ...

60 वर्षाची मामी भाच्याच्या प्रेमात झाली वेडी, आधी लग्न मोडलं आणि मग... - Marathi News | 60 years old mami mad in love with nephew first broke the marriage and after that want to nikah with him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :60 वर्षाची मामी भाच्याच्या प्रेमात झाली वेडी, आधी लग्न मोडलं आणि मग...

मामी फेक निकाहानामा तयार करून भाच्याच्या सासरी पाठवला. ज्यामुळे त्याचं लग्न मोडलं. याप्रकरणी वाद झाल्यावर मामीसहीत पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  ...

पुण्यातील खळबळजनक घटना! कोयता गँगमधील ७ मुलांचे भिंतीला शिडी लावून पलायन - Marathi News | Exciting incident in Pune 7 boys of Koyta gang escaped by climbing a ladder on the wall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खळबळजनक घटना! कोयता गँगमधील ७ मुलांचे भिंतीला शिडी लावून पलायन

पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील बाल निरीक्षणगृहामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांत पकडलेल्या विधी संघर्षीत मुलांना ठेवले जाते ...

उद्योगपती गौतम अदानींविरोधातील रिपोर्टवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'केंद्राने अगोदर...; - Marathi News | Ajit Pawar's reaction to the report against industrialist Gautam Adani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती गौतम अदानींविरोधातील रिपोर्टवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'केंद्राने अगोदर...;

अदानी समुहाविरोधात अमेरिकेतील हिंडेनबर्ग या रिसर्च संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामुळे शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. ...

रत्नागिरीतील मासेमारी फसली समस्यांच्या गर्तेत, केवळ आश्वासनच - Marathi News | Fishing in Ratnagiri is mired in trouble | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मासेमारी फसली समस्यांच्या गर्तेत, केवळ आश्वासनच

हंगागातील एकूण उत्पन्नावर परिणाम होवून २५ ते ३० टक्के घट होण्याची शक्यता ...

सांगली, जतमधून आला सोलापुरात गवा; 'रेस्क्यू'साठी पाच जणांचे पथक दाखल - Marathi News | Sangli, wheat from Jat came to Solapur; A team of five people entered for 'rescue' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगली, जतमधून आला सोलापुरात गवा; 'रेस्क्यू'साठी पाच जणांचे पथक दाखल

शहराकडे दाट लोकवस्ती असल्याने गवा इकडे येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी पुण्याहून 'रेस्क्यू'चे पाच जणांचे पथक आले आहे. ...

बलात्कारी संगीत शिक्षकाला ११ वर्षाचा सश्रम कारावास; जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | rapist music teacher sentenced 11 years rigorous imprisonment, Judgment of District District Court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बलात्कारी संगीत शिक्षकाला ११ वर्षाचा सश्रम कारावास; जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल

१७ हजार रूपये दंडही ठोठावला ...