लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...तरच हाेणार घरगुती गॅसच्या किमतीत कपात, दुपटीने वाढले वापरकर्ते - Marathi News | Only then will there be a reduction in domestic gas prices double the number of users | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तरच हाेणार घरगुती गॅसच्या किमतीत कपात, दुपटीने वाढले वापरकर्ते

लाेकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला हाेता. त्यावर पुरी यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक घटकांचा किमतींवर परिणाम हाेताे. ...

नेते वादातच मस्त, कार्यकर्ते चिंताग्रस्त, विजयाचे वातावरण चार दिवसांत फस्त - Marathi News | Congress leaders engaged in internal disputes, recriminations rife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेते वादातच मस्त, कार्यकर्ते चिंताग्रस्त, विजयाचे वातावरण चार दिवसांत फस्त

आगामी मनपा व नगर परिषदांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याचा धोका ...

ही आहे हुकूमशहा Kim Jong Un ची मुलगी, उत्तराधिकारी बनण्याची सुरू झाली चर्चा - Marathi News | Kim Jong Un daughter Kim Ju Ae the discussion of making a successor intensified | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही आहे हुकूमशहा Kim Jong Un ची मुलगी, उत्तराधिकारी बनण्याची सुरू झाली चर्चा

Kim Jong Un daughter Kim Ju Ae : उत्तरी कोरियाच्या हुकूमशहा सलामीसाठी आपल्या जागेवर आला तेव्हा त्याच्यासोबत काळ्या ड्रेसमध्ये एक मुलगी होती. ...

‘एआय’ वापरून कर्मचारी कपात, अल्गाेरिदमद्वारे तयार हाेते यादी, टेक कर्मचाऱ्यांसमाेर आव्हान  - Marathi News | Using AI to downsize employees, algorithmically generated lists, challenges for tech employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एआय’ वापरून कर्मचारी कपात, अल्गाेरिदमद्वारे तयार हाेते यादी, टेक कर्मचाऱ्यांसमाेर आव्हान 

मंदीची शक्यता आणि घटलेला नफा या कारणांमुळे टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यात येत आहे. ...

Jaggu Ani Juliet : 'जग्गू अँड ज्युलिएट' प्रदर्शित, अमेय वाघ म्हणतो, 'लाडक्या मराठी प्रेक्षकांवर...' - Marathi News | Jaggu and Juliet Released Amey Wagh requests marathi audience to watch film in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जग्गू अँड ज्युलिएट' प्रदर्शित, अमेय वाघ म्हणतो, 'लाडक्या मराठी प्रेक्षकांवर...'

गेल्या काही दिवसांपासून 'जग्गू आणि ज्युलिएट' म्हणजेच आपले अमेय आणि वैदेही  प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ...

अदानींना पुन्हा झटका! ५५ हजार कोटी बुडाले, दोन दिवसात पुन्हा 'टॉप-२०' बाहेर - Marathi News | shock to adani 55000 crore drowned out of top 20 in two days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना पुन्हा झटका! ५५ हजार कोटी बुडाले, दोन दिवसात पुन्हा 'टॉप-२०' बाहेर

उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या समूहासाठी या आठवड्याचे पहिले तीन दिवस दिलासादायक ठरलेले असताना आज पुन्हा एकदा धक्का बसला आहे. ...

भावाच्या मृत्यूला डॉ. विश्वास झाडे जबाबदार, हंसराज अहीर यांचा आरोप; गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | Hansraj Ahir blames chandrapur doctor for his brother Hitendra Ahir death, demands to file complaint against | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भावाच्या मृत्यूला डॉ. विश्वास झाडे जबाबदार, हंसराज अहीर यांचा आरोप; गुन्हा दाखल करण्याची मागणी

हंसराज अहीर यांच्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार ...

बंद गृहप्रकल्पांना नवसंजीवनी; महारेराचा पुढाकार, कार्यपद्धतीसाठी चार गटांत विभागणी - Marathi News | Revival of closed housing projects; Maharera's initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंद गृहप्रकल्पांना नवसंजीवनी; महारेराचा पुढाकार, कार्यपद्धतीसाठी चार गटांत विभागणी

राज्यात सध्या ५७५६ प्रकल्प बंद आहेत. यापैकी १८८२ प्रकल्पांचे काम ७० टक्के होऊनही ते पूर्ण होऊ शकलेले नाहीत. हे प्रकल्प स्वयं विनियामक संस्थांकडे नोंदणीकृत नाहीत. ...

‘कमळाबाई’ काहीही करू शकते; पुण्यातील निवडणूक गांभीर्याने घ्या, अजितदादांच्या सूचना - Marathi News | bjp can do anything Take Pune elections seriously Ajit pawar advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कमळाबाई’ काहीही करू शकते; पुण्यातील निवडणूक गांभीर्याने घ्या, अजितदादांच्या सूचना

दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुका सहानुभूतीवर नव्हे तर विकासावर लढवायच्या आहेत ...