लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दीडशे किलो वजनाचे ५२हजार पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांकडे जाणार - Marathi News | 52 thousand postcards weighing 150 kg will go to the Chief Minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीडशे किलो वजनाचे ५२ हजार पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांकडे जाणार

तब्बल सहा तास, बारा माणसे सतत शिक्का मारत होती. तेव्हा कुठे पाडळसरे जनआंदोलन समितीने पाठवलेली दीड क्विंटल वजनाची ५२ हजार ५०० पोस्टकार्ड ...

Rakhi Sawant Ex Husband : 'राखीचं प्रकरण मला माहित आहे, मुलींनी लव्ह जिहादमध्ये...', राखीच्या पहिल्या पतीची प्रतिक्रिया - Marathi News | rakhi sawant ex husband Ritesh Kumar reveals he knew how rakhi stucked in this matter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राखीचं प्रकरण मला माहित आहे, मुलींनी लव्ह जिहादमध्ये...', राखीच्या पहिल्या पतीची प्रतिक्रिया

राखी आदिलसोबत कशी अडकली हे सर्व मला माहित आहे असा खुलासा त्याने केला आहे. दरम्यान त्याने लव्ह जिहादचाही उल्लेख केला आहे. ...

रंगावरून ट्रोल होणारं हे स्टायलिश जोडपं आहे कोण? ८ वर्षांपासून करत होते एकमेकांना डेट - Marathi News | Who is this stylish couple getting trolled atlee kumar and priya atlee stylish south couple pics | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रंगावरून ट्रोल होणारं हे स्टायलिश जोडपं आहे कोण? ८ वर्षांपासून करत होते एकमेकांना डेट

Atlee kumar and Priya Atlee : एटली कुमार बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 'बिगिल' या मल्टिस्टार चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला. ...

Record Breaking लग्न! सिद्धार्थ-कियाराच्या विवाहाने रचला अनोखा विक्रम; बॉलिवूडच्या कपल्सना टाकलं मागं - Marathi News | Kiara advani wedding pic with sidharth malhotra is most liked instagram post in india | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Record Breaking लग्न! सिद्धार्थ-कियाराच्या विवाहाने रचला अनोखा विक्रम; बॉलिवूडच्या कपल्सना टाकलं मागं

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये झालेल्या या शाही लग्नाची चर्चा सगळीकडे आहे. सिड-कियाराने भल्याभल्याने मागं टाकलं आहे. ...

संभ्रम कायम! सचिन अहिर यांच्याकडून राहुल कलाटेंची मनधरणी; कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार... - Marathi News | Confusion continues! Rahul Kalat's encouragement from Sachin Ahir; Will decide after talking to workers... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संभ्रम कायम! सचिन अहिर यांच्याकडून राहुल कलाटेंची मनधरणी; कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार...

राहुल कलाटे यांनी राजकीय भवितव्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा ...

Supriya Sule | GST कौन्सिलसारखी पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा; सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Supriya Sule demands to create councils for pensioners just like the GST Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :GST कौन्सिलसारखी पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा; सुप्रिया सुळेंची मागणी

गेल्या नऊ वर्षांमध्ये सरकारने काहीही केलेले नसल्याचा घणाघात ...

Murali Vijay: "मुंबईचे माजी खेळाडू कधीच कौतुक करत नाहीत...", मुरली विजय संजय मांजरेकरांवर संतापला - Marathi News | Murali Vijay criticizes Sanjay Manjrekar saying some former Mumbai players can never appreciate South  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईचे माजी खेळाडू कधीच कौतुक करत नाहीत...", मुरली विजय मांजरेकरांवर संतापला

murali vijay sanjay manjrekar: भारतीय संघाचा माजी खेळाडू मुरली विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  ...

"पैसाच सर्व काही नाही" अब्जाधीश आई-वडिलांचा दत्तक मुलगा घर सोडून निघून गेला कारण... - Marathi News | man reunited with real multimillionaire parents after 25 years of abduction china | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"पैसाच सर्व काही नाही" अब्जाधीश आई-वडिलांचा दत्तक मुलगा घर सोडून निघून गेला कारण...

मेई आता त्याच्या खऱ्या कुटुंबात परतला आहे, त्य़ाला कळते की त्याला एक मोठी बहीण आणि दोन लहान भाऊ आहेत. ...

बापरे ! किर्रर्र अंधार अन् दुचाकीच्या पुढे पाच फुटांवर वाघ.. अंगावर शहारे आणणारी घटना - Marathi News | tiger suddenly spotted over 5 feet from two wheeler on hastinapur route, bikers scared to hell but luckily escaped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे ! किर्रर्र अंधार अन् दुचाकीच्या पुढे पाच फुटांवर वाघ.. अंगावर शहारे आणणारी घटना

पळसगाव जाट - हस्तिनापूर जंगल मार्गावरील घटना ...