उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे त्यांनी उद्घाटन केले. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देश-विदेशातील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी व गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. ...
याचिकांमधून हिंडेनबर्ग अहवालावरून तपास करणे आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाॅर्ट सेलिंग गुंतवणूकदारांविराेधात गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. ...
Air India: ऐन उड्डाणाच्या वेळी एअर इंडियाच्या औरंगाबाद- मुंबई विमानात बिघाड झाल्याचे समोर आले आहे. सकाळी ८.४० वाजेच्या सुमारास उड्डाण घेणारे विमान तासाभरापासून विमानतळावरच उभे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
राजस्थानमध्ये भाजपची निवडणुकीची तयारी अद्याप व्हायची आहे. वसुंधरा राजे यांच्याबाबत भाजप पक्षनेतृत्व कोणता निर्णय घेते, याकडे भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे. ...