लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात चार विद्यापीठांना कायमस्वरूपी कुलगुरू नाही; प्रभारी कारभाराने प्रशासन सुस्त - Marathi News | Four universities in the state do not have permanent vice-chancellors; Administration is sluggish with in-charge administration | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात चार विद्यापीठांना कायमस्वरूपी कुलगुरू नाही; प्रभारी कारभाराने प्रशासन सुस्त

परीक्षा विभागाच्या कामकाजावर परिणाम ...

माजी आमदार संजय कदमांना लाचलुचपतची नोटीस, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या - Marathi News | The anti corruption department issued a notice to former MLA Sanjay Kadam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :माजी आमदार संजय कदमांना लाचलुचपतची नोटीस, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

संजय कदम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश करणार असल्याचे केले होते घोषित ...

"अखेरच्या श्वासापर्यंत साथ देणारा जीवनसाथी मिळायला भाग्य लागतं", पत्नीची पतीसाठी किडनीदान - Marathi News | It takes luck to find a life partner who will support you till the last breath wife donates kidney | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अखेरच्या श्वासापर्यंत साथ देणारा जीवनसाथी मिळायला भाग्य लागतं", पत्नीची पतीसाठी किडनीदान

पत्नीने स्वत:ची किडनी पतीला देऊन मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले ...

शिक्षण क्षेत्रात खळबळ! कर्जफेडीसाठी तगादा वाढला, व्यथित मुख्याध्यापकाने संपवले जीवन - Marathi News | Shock in the field of education! Struggling to pay off debt, distraught head master ends life | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षण क्षेत्रात खळबळ! कर्जफेडीसाठी तगादा वाढला, व्यथित मुख्याध्यापकाने संपवले जीवन

क्रेडीट सोसायटीच्या वसूली पथकातील अधिकाऱ्यांनी कर्जफेडीसाठी तगादा लावला होता. ...

अरेच्या, पृथ्वी शॉने लग्न केलं? 'Happy valentines my wifey'च्या पोस्टने चर्चा; जाणून घ्या 'ती' नाशिककर कोण - Marathi News | 'Happy valentines my wifey' - Prithvi Shaw wishes rumoured GF Nidhi Tapadia on Valentine's Day, deletes post | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉने लग्न केलं? 'Happy valentines my wifey'च्या पोस्टने चर्चा; जाणून घ्या 'नाशिक'कर कोण

भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पत्नी नताशा स्टँकोव्हिचसह पुन्हा लग्न करणार आहे. राजस्थानमध्ये हा शाही लग्नसोहळा रंगणार आहे. पण, भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने गुपचूप लग्न उरकल्याची चर्च ...

शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल; निराळे वस्तीमार्गे शहरात प्रवेशाचा पर्याय - Marathi News | Changes in traffic routes in Solapur on the occasion of Shiv Jayanti; Option to enter the city through Nirale Vasti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल; निराळे वस्तीमार्गे शहरात प्रवेशाचा पर्याय

शहरात १५ ते १९ फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते. ...

कनेडी राड्यातील भाजप, शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना पुन्हा अटक; आज न्यायालयात हजर करणार - Marathi News | Five workers of BJP, Shiv Sena arrested again in Kandy Rada; Will appear in court today | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कनेडी राड्यातील भाजप, शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना पुन्हा अटक; आज न्यायालयात हजर करणार

कनेडी येथील राड्याप्रकरणी भाजप व शिवसेनेच्या ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे ...

पिंपरी-चिंचवड शहरात सहाशेहून अधिक अनधिकृत स्पीडब्रेकर - Marathi News | More than six hundred unauthorized speed breakers in Pimpri-Chinchwad city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड शहरात सहाशेहून अधिक अनधिकृत स्पीडब्रेकर

शहरातील सर्व अनधिकृत स्पीडब्रेकर काढण्याचा आदेश आयोगाने दिला... ...

"देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला - Marathi News | MP Sanjay Raut targeted BJP along with Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिमेला तडे जातील अशाप्रकारे खोटी विधाने कितीही केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. ...