लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशाचे गृहमंत्री अमित शाह १८ फेब्रुवारीला ‘लोकमत’च्या मंचावर - Marathi News | Home Minister Amit Shah on the platform of 'Lokmat' on February 18 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाचे गृहमंत्री अमित शाह १८ फेब्रुवारीला ‘लोकमत’च्या मंचावर

नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी ...

‘फिफा’कडे तब्बल चार अब्ज डॉलरची रक्कम ! - Marathi News | FIFA has four billion dollars! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘फिफा’कडे तब्बल चार अब्ज डॉलरची रक्कम !

फिफाने २०२२ च्या वार्षिक अहवालात आर्थिक सुबत्तेची आकडेवारी जाहीर केली. ...

चेतन शर्मा यांच्या वक्तव्यांमुळे बीसीसीआयमध्ये भूकंप! - Marathi News | Earthquake in BCCI due to Chetan Sharma's statements! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतन शर्मा यांच्या वक्तव्यांमुळे बीसीसीआयमध्ये भूकंप!

विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून ते विराट कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्यापर्यंतच्या अनेक घटनांबाबत शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. ...

कोहलीने फिरकीविरुद्ध केला अतिरिक्त सराव - Marathi News | Virat Kohli did extra practice against spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीने फिरकीविरुद्ध केला अतिरिक्त सराव

डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध अडखळला ...

पुण्यात देवेंद्र फडणवीसांनी घेतली पुनीत बालन यांची भेट, चर्चांना उधाण - Marathi News | after meeting mp girish bapat dcm Devendra Fadnavis meets Puneet Balan in Pune before kasba peth elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात देवेंद्र फडणवीसांनी घेतली पुनीत बालन यांची भेट, चर्चांना उधाण

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

Jitendra Awhad : … आता सहाय्यक आयुक्तांच्या दालनातील व्हिडीओ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी केलं ट्वीट - Marathi News | after viral audio clip Now ncp leader Jitendra Awhad shared the video from Assistant Commissioner s hall counting money | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :… आता सहाय्यक आयुक्तांच्या दालनातील व्हिडीओ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी केलं ट्वीट

यापूर्वी ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप बुधवारी व्हायरल झाली होती. सहाय्यक आयुक्तांनीही दिली प्रतिक्रिया. ...

ठाण्यात धावत्या मोटारीवर कोसळले झाड: दुचीकीस्वार जखमी - Marathi News | Tree falls on moving car in Thane Two wheeler rider injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात धावत्या मोटारीवर कोसळले झाड: दुचीकीस्वार जखमी

बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली घटना ...

क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन, ज्योतिरादित्य शिंदेंचा जोरदार शॉट; भाजप कार्यकर्ताच जखमी - Marathi News | Inauguration of Cricket Stadium bjp minister Jyotiraditya Scindia powerful shot bat BJP worker is injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन, ज्योतिरादित्य शिंदेंचा जोरदार शॉट; भाजप कार्यकर्ताच जखमी

ज्योतिरादित्य शिंदे हे नव्या क्रिकेट स्टेडिअमच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. ...

Nikki Yadav Case : ना चेहऱ्यावर भीती, ना पश्चाताप… निक्कीच्या हत्येनंतर काही तासांत साहिलनं केलं लग्न, समोर आला फोटो - Marathi News | No fear no regret on his face nikki yadav case Sahil gehlot got married within hours after committing crime see marriage photo | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना चेहऱ्यावर भीती, ना पश्चाताप… निक्कीच्या हत्येनंतर काही तासांत साहिलनं केलं लग्न, समोर आला फोटो

निक्की यादव हत्या प्रकरणातील आरोपी साहिल गेहलोतकडून सातत्याने मोठे खुलासे होत आहेत. ...