लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Social Viral: १०५ वर्षांच्या वडिलांसाठी ७५ वर्षांच्या मुलानं शिटीवर वाजवलं गाणं; हळवं नातं पाहून नेटकरी भावुक - Marathi News | Social Viral: 75-year-old son plays song on whistle for 105-year-old father; Netizens get emotional seeing the tender relationship | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Social Viral: १०५ वर्षांच्या वडिलांसाठी ७५ वर्षांच्या मुलानं शिटीवर वाजवलं गाणं; हळवं नातं पाहून नेटकरी भावुक

Social Viral: शरीर थकले तरी प्रत्येक मनाला भूक असते संवादाची; वाचा, बाप-लेकाच्या प्रेमळ नात्याची गोष्ट! ...

आमदार सांभाळण्यासाठी सरकारचा शासनाच्या तिजोरीवरती दरोडा; शशिकांत शिंदेंचा आरोप - Marathi News | NCP MLA Shashikant Shinde has criticized the Shinde-Fadnavis government. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार सांभाळण्यासाठी सरकारचा शासनाच्या तिजोरीवरती दरोडा; शशिकांत शिंदेंचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

'बिग फाईव्ह'च्या दर्शनाने सचिन भारावला; निमढेला गेट परिसरात वाघिणीसह चार बछड्यांचे दर्शन - Marathi News | Sachin tendulkar was overwhelmed by the sight of the 'Big Five' tigers in tadoba tiger reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'बिग फाईव्ह'च्या दर्शनाने सचिन भारावला; निमढेला गेट परिसरात वाघिणीसह चार बछड्यांचे दर्शन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवसांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुक्कामी ...

Pune Bypoll Election 2023: “आगामी लोकसभा निवडणुकीत एकही जागा येणार नाही, महाराष्ट्र भाजपमुक्त होणार” - Marathi News | congress nana patole big claims that bjp win not single seat in next lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आगामी लोकसभा निवडणुकीत एकही जागा येणार नाही, महाराष्ट्र भाजपमुक्त होणार”

Pune Bypoll Election 2023: नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेजण निवडणुका आल्या की फिरत राहतात, अशी टीका करण्यात आली आहे. ...

मधुचंद्राच्या रात्री रूम फुलांनी का सजवली जाते? 99 टक्के लोकांना माहीत नसेल याचं कारण.... - Marathi News | Why is the bride and grooms room decorated with flowers on the honeymoon night | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मधुचंद्राच्या रात्री रूम फुलांनी का सजवली जाते? 99 टक्के लोकांना माहीत नसेल याचं कारण....

Wedding Night Bedroom Decoration : नव्या जोडप्याची रूम समजवण्याचा रिवाज सगळेच करतात. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की, नव्या जोडप्याची रूम इतकी का सजवली जाते? आज याचं उत्तर जाणून घ्या. ...

Sajid Khan Dating: साजिद खान ‘बिग बॉस १६’ मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चा जोरात - Marathi News | sajid khan dating bigg boss 16 contestant soundarya sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साजिद खान ‘बिग बॉस १६’ मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चा जोरात

Sajid Khan Dating, Bigg Boss 16: बिग बॉस 16 हा शो कधीच संपला. पण या शोमधील स्पर्धकांची चर्चा मात्र अद्यापही सुरू आहे. होय, अनेक स्पर्धक या ना त्या कारणानं चर्चेत आहेत. ...

तीन दिवसांत तब्बल १२९ मेंढ्यांचा मृत्यू; अकोट तालुक्यातील देवरी शिवारातील घटना - Marathi News | As many as 129 sheep died in three days; Incident at Deori Shivara in Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन दिवसांत तब्बल १२९ मेंढ्यांचा मृत्यू; अकोट तालुक्यातील देवरी शिवारातील घटना

७५ मेंढ्यांवर उपचार सुरू ...

HHC Exam: लातुरात ९२ परीक्षा केंद्रांवरील ३६ हजार विद्यार्थ्यांवर २९ भरारी पथकांची नजर - Marathi News | HHC Exam: 35000 students at 92 exam centers in Latur are being monitored by 5 teams | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HHC Exam: लातुरात ९२ परीक्षा केंद्रांवरील ३६ हजार विद्यार्थ्यांवर २९ भरारी पथकांची नजर

बारावीच्या परीक्षेला १७ परीरक्षकांची नियुक्ती : लातूर जिल्ह्यात ९२ केंद्रांची स्थापना ...

किचन कल्लाकार फेम ओ शेठ म्हणतोय, 'तुझी माझी जोडी जमली' - Marathi News | Actor Pranav raorane new marathi drama tumi mazi jodi jamli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किचन कल्लाकार फेम ओ शेठ म्हणतोय, 'तुझी माझी जोडी जमली'

प्रणवने याधी काही मालिकांबरोबरच मराठी सिनेमातही काम केले आहे. ...