लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाचाळवीर अमोल मिटकरींची कसबा पेठेत सभा का नाही, भाजपचा सवाल - Marathi News | Why is there no meeting in Kasba Peth of the talkative Amol Mitkari, BJP asked to NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाचाळवीर अमोल मिटकरींची कसबा पेठेत सभा का नाही, भाजपचा सवाल

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी गायब असल्याने भाजपने टोला लगावला आहे.  ...

INDW vs AUSW: पाकिस्तानचा पराभव अन् भारताची वाढली 'डोकेदुखी', उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर तगडे आव्हान - Marathi News | Women's T20 World Cup 2023 India will face Australia in the semi-final on Thursday after England beat Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या पराभवाने भारताची वाढली डोकेदुखी; टीम इंडियासमोर असणार तगडे आव्हान

women's world cup semi final 2023: सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.  ...

Prajakta Mali : 'लग्न करणं गरजेचं आहे का ?' प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांची मिश्कील प्रतिक्रिया; Video व्हायरल - Marathi News | Prajakta Mali asks shri shri ravishankar regarding is marriage is a cumpulsion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न करणं गरजेचं आहे का ?' प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांची मिश्कील प्रतिक्रिया

प्रवचनादरम्यान प्राजक्ताने श्री श्री रविशंकर यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला यावर त्यांनी दिलेलं उत्तरही इंटरेस्टिंग आहे. ...

कोल्हापूर: वडिलांचे अंत्यसंस्कार करुन विश्वजीत पोहोचला बारावीच्या परीक्षेला - Marathi News | Kolhapur After his father's last rites, Vishwajit reached the 12th examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: वडिलांचे अंत्यसंस्कार करुन विश्वजीत पोहोचला बारावीच्या परीक्षेला

चरण ( ता. शाहूवाडी) संभाजी शामराव शिसाळ यांचे मंगळवार दि. २१ रोजी सकाळी निधन झाले. त्यांचा मुलगा विश्वजीत बारावी मध्ये शिक्षण असून, वडिलांच्यावर अंत्यसंस्कार करून त्याने दिला बारावीचा पेपर. ...

आगीत खाक झालेल्या भाज्यांचा ‘काळा चिखल’ पाहून शहाजा शेख यांचा हुंदका अनावर - Marathi News | Seeing the black mud of the vegetables charred in the fire Shahaja Sheikh dowry was dismayed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगीत खाक झालेल्या भाज्यांचा ‘काळा चिखल’ पाहून शहाजा शेख यांचा हुंदका अनावर

महापालिकेचे अधिकारी येऊन मदत मिळण्याचे आश्वासन देऊन गेले पण आता काय खायचं, व्यावसायिकांचा सवाल ...

मेळघाटातून रेफर झालेल्या ३३ गंभीर बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | 33 critical children referred from Melghat to Dufferin hospital died during treatment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातून रेफर झालेल्या ३३ गंभीर बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू

दहा महिन्यात डफरीन येथे ३३० माता, १२९ गंभीर बालके उपचारासाठी झाले होते दाखल ...

एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी टोकाचा निर्णय घेण्यामागे नेमकं काय घडामोडी घडल्या? - Marathi News | Shiv Sena split because of Uddhav Thackeray wife Rashmi Thackeray ?; Bharat Gogawale sensational allegations | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी टोकाचा निर्णय घेण्यामागे नेमकं काय घडामोडी घडल्या?

बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यात अडथळा ठरत होता मुलगा, आईनेच पोटच्या पोराची केली हत्या - Marathi News | Four year old boy killed by mother and mothers boyfriend in west Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यात अडथळा ठरत होता मुलगा, आईनेच पोटच्या पोराची केली हत्या

Crime News : मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर जेव्हा लोकांनी त्याच्या आईला विचारणा केली तेव्हा महिला काहीच उत्तर देऊ शकली नाही. त्यानंतर लोकांनी तिला मारहाण सुरू केली. ...

‘हरवले आभाळ...’,सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघे ठार, सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला - Marathi News | 'Harvale Abhaal...', Sudam Bhondve along with four family member killed, Sondara Gurukul's base lost | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘हरवले आभाळ...’,सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघे ठार, सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला

अनाथांचा आधार हरपला; चाकणजवळ अपघाताची वार्ता कळताच बीड जिल्हा सुन्न ...