लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज! - Marathi News | Top 5 middle-order batsmen with the most runs in an ODI series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!

एका एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची नावे जाणून घेऊयात. ...

शाहरुख खानने दिलेली IIT ची परीक्षा, पासही झाला पण..., बॉलिवूडच्या 'किंग'ने सांगितलेला किस्सा - Marathi News | shahrukh khan gave iit exam also passed but didnt get admission know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानने दिलेली IIT ची परीक्षा, पासही झाला पण..., बॉलिवूडच्या 'किंग'ने सांगितलेला किस्सा

शाहरुख खानने करुन दाखवलं पण... ...

कोल्हापुरच्या लेकीची गगनभरारी! वीरपत्नी बनली भारतीय सैन्य दलाची अधिकारी -video - Marathi News | After the death of Jawan Nilesh Khot the wife of the hero Priyanka Khot became a lieutenant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरच्या लेकीची गगनभरारी! वीरपत्नी बनली भारतीय सैन्य दलाची अधिकारी -video

जवान निलेश खोत यांच्या निधनानंतर खचून न जाता वीरपत्नी प्रियांका यांनी पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्य दलात भरती होण्याचा निर्धार केला ...

"आनंद कमी अन् तणाव...", TV मालिकांमध्ये काम करण्याच्या पद्धतीबद्दल अमृता देशमुखचा मोठा खुलासा - Marathi News | marathi television laxmi niwas fame actress amruta deshmukh big revelation about atmosphere of the tv serials set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आनंद कमी अन् तणाव...", TV मालिकांमध्ये काम करण्याच्या पद्धतीबद्दल अमृता देशमुखचा मोठा खुलासा

"आनंद कमी अन् तणाव जास्त...", TV मालिकांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी ...

ठाकरेंचा सुपुत्र अभिनेता, गीतकार आणि संगीतकारही! 'निशांची'मधून ऐश्वर्य ठाकरेची दिसणार दुसरी बाजू - Marathi News | aishwarya thackeray write and compose nishanchi pigeon kabutar song released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाकरेंचा सुपुत्र अभिनेता, गीतकार आणि संगीतकारही! 'निशांची'मधून ऐश्वर्य ठाकरेची दिसणार दुसरी बाजू

अनुराग कश्यप यांचा आगामी चित्रपट 'निशांची' मध्ये ऐश्वर्य ठाकरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून तो केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर गीतकार आणि संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आहे ...

धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट - Marathi News | 13 GRP personnel suspended for robbing railway passengers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट

जीआरपी जवान स्टेशनवर अशा प्रवाशांना टार्गेट करतात, जे लांबचा प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांना तपासाच्या नावाखाली ते रोखू शकतात. ...

Agriculture News : खतांसाठी शेतकऱ्यांना नेहमी रांगेतच का उभे राहावं लागतं? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Why do farmers always have to stand in queues for fertilizers? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांसाठी शेतकऱ्यांना नेहमी रांगेतच का उभे राहावं लागतं? वाचा सविस्तर 

Agriculture News : धानपीक जोमात आलंय, सध्या पाच बॅग युरियाची गरज आहे, पण एकच मिळाली, काय करू सुचत नाही, शेतकरी सांगत होते. ...

Satara: विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनीच लावला डीजे, फलटणमधील प्रकाराने नागरिकांमध्ये संताप - Marathi News | Police hired DJ for immersion procession in Phaltan satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनीच लावला डीजे, फलटणमधील प्रकाराने नागरिकांमध्ये संताप

मिरवणुकीपूर्वी फलटण पोलिसांनी ‘डीजे वाजवाल तर कारवाईला सामोरे जाल’ असा इशारा दिला होता ...

एका कंपनीची एकमेव गाडी, त्यावरही एक लाखाने जीएसटी घटला...; ५.६१ लाखांपासून सुरू... - Marathi News | Nissan Magnite GST Rate Cut: The only car of a company, GST on it too has been reduced by one lakh...; Starting from 5.61 lakhs... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एका कंपनीची एकमेव गाडी, त्यावरही एक लाखाने जीएसटी घटला...; ५.६१ लाखांपासून सुरू...

Nissan Magnite GST Rate Cut: या कंपनीकडे भारतात विकण्यासाठी एकच कार आहे. त्यावर देखील एक लाख रुपयांची जीएसटी कपात करण्यात आली आहे. ...