लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२० हजार महिलांना अंगणवाडी नोकऱ्या; ३१ मेपर्यंत कालबद्ध भरती प्रक्रिया - Marathi News | Anganwadi jobs for 20 thousand women; Time bound recruitment process till 31st May | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० हजार महिलांना अंगणवाडी नोकऱ्या; ३१ मेपर्यंत कालबद्ध भरती प्रक्रिया

सर्व अंगणवाड्या होणार अपडेट, नव्याने सुरू होणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही खेड्यातील शिक्षित महिलांना नोकऱ्या मिळणार आहेत. ...

तरुणांना हवे स्वत:चे छप्पर! भाड्याने राहायचे नाही, २ वर्षांमध्ये घरखरेदीची इच्छा - Marathi News | Young people want their own Home! Don't want to live in rent, want to buy house in 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांना हवे स्वत:चे छप्पर! भाड्याने राहायचे नाही, २ वर्षांमध्ये घरखरेदीची इच्छा

या सर्वेक्षणात भारतासह जगभरातील २० हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. ...

‘अदानी इफेक्ट’मुळे बाजाराने गमाविले स्थान; ‘सेबी’नेही मागितला कर्जाचा तपशील - Marathi News | Market lost ground due to 'Adani Effect'; SEBI also asked for loan details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘अदानी इफेक्ट’मुळे बाजाराने गमाविले स्थान; ‘सेबी’नेही मागितला कर्जाचा तपशील

सेबीने मानक संस्थांना सर्व थकीत मानांकने, अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चा आणि आपला दृष्टिकोन याची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. ...

बँक एफडीपेक्षा डेट फंड्स ठरू शकतो उत्तम पर्याय; जाणून घ्या गणित  - Marathi News | Debt funds can be a better option than bank FDs;Know About | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक एफडीपेक्षा डेट फंड्स ठरू शकतो उत्तम पर्याय; जाणून घ्या गणित 

३०% ब्रॅकेटमध्ये एफडीवरील ७% परतावा करानंतर ५%च उरतो. याउलट डेट फंडावर २०% कर लागतो. ...

पाकिस्तानात सरकारी बैठकीत फक्त चहा, बिस्कीटच मिळणार; पंतप्रधान, मंत्री पगार घेणार नाही - Marathi News | In Pakistan, only tea, biscuits will be served in government meetings; PM, Minister will not take salary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये सरकारी बैठकीत फक्त चहा, बिस्कीटच; PM सह मंत्र्यांना पगार नाही

सरकारी खर्च कपातीसाठी उचलली पावले, ३ प्रमुख कार उत्पादकांनी महिनाभरातच तीनवेळा कारच्या किमतीत वाढ केली आहे. ...

Pune Bypoll Election 2023: पुण्यात मनसेला मोठे खिंडार; ७ जणांच्या हकालपट्टीनंतर ५० जणांचे राजीनामे  - Marathi News | mns 50 workers resign after expulsion of 7 party office bearers in pune bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात मनसेला मोठे खिंडार; ७ जणांच्या हकालपट्टीनंतर ५० जणांचे राजीनामे 

Pune Bypoll Election 2023: पुण्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच मनसेने ७ जणांची हकालपट्टी केली होती. ...

राष्ट्रवादीला काँक्रिटचं जंगल उभं करायचं होतं: देवेंद्र फडणवीस - Marathi News | ncp wanted to build a concrete jungle said devendra fadnavis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादीला काँक्रिटचं जंगल उभं करायचं होतं: देवेंद्र फडणवीस

शहराची पाण्याची समस्या सुटेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...

Akshay Kumar: “भारतच माझं सर्वस्व..,” कॅनडाचं नागरिकत्व सोडून अक्षय कुमार बनणार ‘भारतीय’ - Marathi News | India is my everything bollywood actor Akshay Kumar will leave Canada citizenshipand become an Indian citizen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“भारतच माझं सर्वस्व..,” कॅनडाचं नागरिकत्व सोडून अक्षय कुमार बनणार ‘भारतीय’

कॅनडाच्या नागरिकत्वावरून अनेकदा टीकेचा सामना करणारा बॉलिवूड स्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा याच विषयावरून चर्चेत आला आहे. ...

श्रीकांत शिंदे आरोप प्रकरण : खा.संजय राऊत यांच्यावर बीडमध्ये बदनामीचा गुन्हा - Marathi News | Shrikant Shinde Allegation Case Defamation case against Sanjay Raut in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रीकांत शिंदे आरोप प्रकरण : खा.संजय राऊत यांच्यावर बीडमध्ये बदनामीचा गुन्हा

खासदार श्रीकांत शिंदेंवर हत्येची सुपारी दिल्याचे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांना भोवले आहे. ...