लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया ४ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेऊन ट्रॉफीवर कब्जा करेल. ...
हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे २२ वर्षीय तरुणाने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मित्राने आपल्या प्रेयसीला मेसेज पाठवून कॉल केल्यामुळे तरुणाने हत्या केली. ...
सेवा कर जमा केला परंतु सरकारला जीएसटी न भरल्याचा ठपका ठेवत ठामपा माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांना गुरुवारी २३ फेब्रुवारीला जीएसटी भिवंडी आयुक्तालयाने अटक केली. ...