लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अमोल कोल्हेंच्या महानाट्याचा फुकट पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही; धमकी देणारा पोलीस निलंबित - Marathi News | Amol Kolhen's mahanatya will not be allowed without a free pass Threatening cop suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हेंच्या महानाट्याचा फुकट पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही; धमकी देणारा पोलीस निलंबित

पिंपरी चिंचवडच्या पोलिस दलातील एका पोलिसाने धमकी दिल्याचे कोल्हे यांनी जाहीररीत्या सांगितले होते ...

'आता सगळं संपलं'; बऱ्याच वर्षानंतर ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपवर विवेक ओबेरॉयने सोडलं मौन - Marathi News | vivek oberoi breaks silence on past relationship and disputes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता सगळं संपलं'; बऱ्याच वर्षानंतर ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपवर विवेक ओबेरॉयने सोडलं मौन

Vivek oberoi: ऐश्वर्यावरुन सलमान आणि विवेकमध्ये जोरदार भांडणं झालं होतं. अलिकडेच विवेकने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ऐश्वर्या आणि त्याच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं. ...

'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन - Marathi News | Protest of villagers in front of Ghansargaon barrage demanding release of water for farming | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन

पुलाचे काम सुरु असल्याने रेणा प्रकल्पातून दहा दिवसानंतर पाणी सोडणार ...

परिणीती चोप्रानं घटवलं २८ किलो वजन; ५ वेटलॉस सिक्रेट्स, तुम्हीही व्हाल 'फॅट टू फिट', - Marathi News | Parineeti chopra weight loss journey how she shed 28 kg fat to fit diet plan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परिणीती चोप्रानं घटवलं २८ किलो वजन; ५ वेटलॉस सिक्रेट्स, तुम्हीही व्हा 'फॅट टू फिट',

Parineeti chopra weight loss journey : सुरूवातीला परिणीती खूपच जाड होती नंतर तिनं स्वत:ला मेंटेन केलं.  तिची लाईफस्टाईल, फूड हॅबिट्स बदलून तिनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ...

उंच इमारतीचा देखभाल खर्च आम्हाला परवडणार का? बीडीडी चाळ सुधारित आराखड्याला रहिवाशांचा आक्षेप! - Marathi News | Can we afford the maintenance cost of a tall building? Residents object to the revised plan of BDD chawl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उंच इमारतीचा देखभाल खर्च आम्हाला परवडणार का? बीडीडी चाळ सुधारित आराखड्याला रहिवाशांचा आक्षेप!

एवढ्या मजल्याच्या इमारतीचा देखभाल खर्च परवडणारा नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

Sudha murty: सुधा मूर्तींनी एकाच वर्षात पाहिले ३६५ चित्रपट; सांगितले सर्वात प्रभावी २ अभिनेते - Marathi News | Sudha murty: Sudha Murthy watched 365 films in a single year; Said to be the most influential 2 actors, says in the kapil sharma show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुधा मूर्तींनी एकाच वर्षात पाहिले ३६५ चित्रपट; सांगितले सर्वात प्रभावी २ अभिनेते

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या सध्या भारतात असून वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. या कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील कॉलेज लाईफबद्दल सांगितलं. ...

गौहर खाननंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या सहावर्षानंतर दिली गुडन्यूज - Marathi News | Ashka goradia announces 3 months pregnancy good news with fans says beach baby is on the way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर खाननंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या सहावर्षानंतर दिली गुडन्यूज

अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) आणि नेहा मर्दानंतर आणखी एक अभिनेत्री आई होणार आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीचं Cannes Film Festival मध्ये पदार्पण, रेड कार्पेटवर दाखवणार जलवा - Marathi News | actress mrunal thakur all set to be on red carpet at cannes film festival 2023 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीचं Cannes Film Festival मध्ये पदार्पण, रेड कार्पेटवर दाखवणार जलवा

ही मराठमोळी अभिनेत्री, धुळ्याची 'सीता' थेट Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे. ...

एटीएमशी छेडछाड करणाऱ्यांना अटक, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Those tampering with ATMs arrested, appeal to citizens to be careful | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएमशी छेडछाड करणाऱ्यांना अटक, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील रहिवासी चंदन रजत (४०) आणि बिहारच्या गया येथील रहिवासी विकास पासवान (२२) अशी आरोपींची नावे आहेत.  ...