एअर होस्टेस मुलीने केबिन क्रू आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्यावर प्रवाशांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केले. हे पाहून आई भावूक होऊन मुलीला मिठी मारते. ...
Foods for Constipation : पोट साफ होण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश केला तर आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. (Foods for Constipation) ...
राज्यात नंदुरबार, धुळे, जळगाव व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील २ ते ३ दिवस उष्णतेच्या लाटीची शक्यता असून, त्यानंतर कदाचित २ डिग्रीने तेथे तापमान उतरू शकते. ...
बंगळुरूतील एका खासगी हॉटेलात काँग्रेसच्या झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षप्रमुखांना नेता निवडीचे अधिकार देणारा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. ...