लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगली: कृषी विभागाने सुरु केले रब्बी हंगामाचे नियोजन, 'इतक्या' टन खतांची केली मागणी - Marathi News | Agriculture department planning for adequate availability of fertilizers, seeds with urea during rabi season in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कृषी विभागाने सुरु केले रब्बी हंगामाचे नियोजन, 'इतक्या' टन खतांची केली मागणी

खरीप हंगामामध्ये १५ टक्के क्षेत्रावर पेरणी न झाल्यामुळे २७ हजार हेक्टरने रब्बीची पेरणी क्षेत्र वाढणार आहे. ...

प्रसूतीनंतर माता मृत्युशय्येवर होती; डॉक्टर दांपत्यास तपासण्यास वेळ नव्हता,अखेर मृत्यूने गाठले  - Marathi News | The mother was on her deathbed after delivery; The doctor couple did not have time to examine, and eventually died | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रसूतीनंतर माता मृत्युशय्येवर होती; डॉक्टर दांपत्यास तपासण्यास वेळ नव्हता,अखेर मृत्यूने गाठले 

डॉक्टर पती-पत्नीचा हलगर्जीपणा; प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव उपचाराकडे दुर्लक्षाने महिलेचा मृत्यू ...

‘लोटिस्मा’ संग्रहालयात तीनशे वर्षपूर्व अश्वारूढ खंडोबा मूर्ती - Marathi News | Khandoba idol on horseback three hundred years ago in Lokmanya Tilak Memorial Reading museum | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘लोटिस्मा’ संग्रहालयात तीनशे वर्षपूर्व अश्वारूढ खंडोबा मूर्ती

सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती चिपळूणचे पहिले नगराध्यक्ष कै. रंगनाथ बापूजी पत्की यांच्या नित्यपूजेतील आहे. ...

दैव बलवत्तर म्हणून माय-लेकीचा वाचला जीव!  - Marathi News | Mother and daughter from Washim district luckily survived the horrific accident in Nashik | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दैव बलवत्तर म्हणून माय-लेकीचा वाचला जीव! 

नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात वाशिम जिल्ह्यातील माय-लेकीचा सुदैवाने जीव वाचला.  ...

बसच्या बाहेर उचलून फेकल्याने वाचलो, अपघातातील जखमी मावशीने दिली माहिती, मुंबईला जाताना घडला दुर्दैवी अपघात - Marathi News | Survived by being thrown outside the bus, the injured aunt of the accident informed, an unfortunate accident happened while going to Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बसच्या बाहेर उचलून फेकल्याने वाचलो, अपघातातील जखमी मावशीने दिली माहिती, मुंबईला जाताना घडला दुर्दैवी अपघात

वाशिम जिल्ह्याच्या रिसाेड तालुक्यातील केनवडचे रहिवासी शे. इस्माईल आहेत. त्यांची बहीण जैतूनबी पठाण या बुलडाणा जिल्ह्यातील लाेणारला राहतात. ...

पोलीस भरतीची तयारी करणारे शेकडो उमेदवार रस्त्यावर उतरले; NCC गुणांवर घेतला आक्षेप - Marathi News | Hundreds of candidates preparing for police recruitment hit the streets in Aurangabad; Objection raised on NCC marks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस भरतीची तयारी करणारे शेकडो उमेदवार रस्त्यावर उतरले; NCC गुणांवर घेतला आक्षेप

NCC च्या विद्यार्थ्यांना मार्क नको कोटा द्या; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी निदर्शने करून केली मागणी ...

उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष - Marathi News | There was jubilation in Ulhasnagar after the suspension of capital tax value system   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष

उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष करण्यात आला.  ...

शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई - Marathi News | Former corporator of Shiv Sena M.K. Action has been taken against Madhavi  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई

शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे.  ...

...तर रनवे ३४ अजिबात बनविला नसता, खुद्द अभिनेता अजय देवगणचा खुलासा - Marathi News | ...then Runway 34 would not have been made at all, reveals actor Ajay Devgan himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर रनवे ३४ अजिबात बनविला नसता, खुद्द अभिनेता अजय देवगणचा खुलासा

Ajay Devgan : अजय देवगण दिग्दर्शित आणि अभिनीत ‘रनवे ३४’ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ...