थायलॅंडच्या ट्रांग प्रांतातील 52 वर्षीय रोजाकोर्न नॅनोन हे आपल्या दिवसाची सुरूवात एक ग्लास मगरीच्या रक्ताने करतात. यात ते लाओ खाओ मिठाचं थाई स्पिरिटही मिक्स करतात. ...
मुंबईत ७० हून अधिक ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असून, सर्वात जास्त धोकादायक ठिकाणे ही भांडुप, विक्रोळी, कुर्ला, घाटकोपर अशा पूर्व उपनगरात आहेत. ...
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सेबीला गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाने शेअरच्या किमतीत हेराफेरी केल्याच्या आरोपांच्या चौकशीचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...