लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Salman Khan: मोठा खुलासा! सलमानची सुपारी घेणारा चिरकूट नव्हता; अल्पवयीन असला तरी पाकिस्तानी ISIशी संबंध, झाली अटक - Marathi News | Delhi Police arrest two people tasked to kill murder plan Bollywood actor Salman Khan on Panvel Farmhouse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठा खुलासा! सलमानची सुपारी घेणारा चिरकूट नव्हता; अल्पवयीन पण ISIशी संबंध, झाली अटक

पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊस जवळ दीड महिना गँगस्टर टपून बसले होते. त्यात हा होता, त्यानेच पंजाबमधील मोहाली पोलिस मुख्यालयावर ९ मे रोजी आरपीजी हल्ला केला होता. ...

रश्मी शुक्लांना क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा; पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट - Marathi News | Clear the way for Rashmi Shukla to get a clean chit; Closure report from police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रश्मी शुक्लांना क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा; पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट

पोलिसांनी सादर केलेल्या अहवालामुळे शुक्ला यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे... ...

देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे 'हे' गाव; घरांमध्ये वीज बिल येतंय झिरो - Marathi News | modhera of gujarat becomes first 24x7 solar powered village pm modi dream project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे 'हे' गाव; घरांमध्ये वीज बिल येतंय झिरो

solar powered village : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आगामी गुजरात दौऱ्यात 9 ऑक्टोबर रोजी मोढेरा हे चोवीस तास BESS सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करणार आहेत. ...

एकनाथ शिंदेंनी पक्षच सोडला, मग शिवसेनेच्या चिन्हावर दावा कसा; EC मध्ये उद्धव ठाकरे गटाची भूमिका - Marathi News | Eknath Shinde left the party, then how to claim Shiv Sena's symbol Uddhav Thackeray group in EC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी पक्षच सोडला, मग शिवसेनेच्या चिन्हावर दावा कसा; EC मध्ये उद्धव ठाकरे गटाची भूमिका

आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगात चिन्हासाठी दावा करण्याचा शेवटचा दिवस होता. ...

नववधू आमदार, वर पक्षाचा कार्यकर्ता! पंजाबच्या सर्वात तरुण आमदार नरिंदर कौर लग्नबंधनात - Marathi News | Bride MLA, groom party worker! Youngest AAP MLA, Narinder Kaur Bharaj gets married to her school-time friend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववधू आमदार, वर पक्षाचा कार्यकर्ता! पंजाबच्या सर्वात तरुण आमदार नरिंदर कौर लग्नबंधनात

पटियालाच्या रोडेवालयेथील गुरुद्वारामध्ये त्यांनी सात फेरे घेतले. पती हा त्यांचा शाळेपासूनचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. ...

'बारामती' विकास मॉडेलची भुरळ! खासदारांच्या संसदीय सहायकांनी केली पाहणी - Marathi News | allure of the 'Baramati' development model; Inspected by MP Parliamentary Assistant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बारामती' विकास मॉडेलची भुरळ! खासदारांच्या संसदीय सहायकांनी केली पाहणी

३८ खासदारांचे संसदीय सहायक दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर... ...

मोदी सरकार शेतकऱ्यांना देतंय 15 लाख रुपये, त्वरित अर्ज करा; कसे ते जाणून घ्या? - Marathi News | pm kisan update fpo yojana benefits in hindi govt will give rs 15 lakh to help farmers see how to apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार शेतकऱ्यांना देतंय 15 लाख रुपये, त्वरित अर्ज करा; कसे ते जाणून घ्या?

PM Kisan FPO Yojana : सरकार शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये देत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता? याबाबत जाणून घ्या... ...

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो' यात्रेत गौरी लंकेश यांच्या मातोश्री आणि बहीणीचा सहभाग, राहुल गांधी झाले भावूक; म्हणाले... - Marathi News | gauri lankesh mother and sister join bharat jodo yatra rahul gandhi says i stand for her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत जोडो' यात्रेत गौरी लंकेश यांच्या मातोश्री आणि बहीणीचा सहभाग, राहुल गांधी झाले भावूक; म्हणाले..

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या कर्नाटकात आहे. शुक्रवारी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहीण या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. ...

AFMC मध्ये विद्यार्थी ते संचालकपदापर्यंत झेप! आरती सरीन यांचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | Leap from Student to Director at AFMC Aarti Sarin's Inspirational Journey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :AFMC मध्ये विद्यार्थी ते संचालकपदापर्यंत झेप! आरती सरीन यांचा प्रेरणादायी प्रवास

एएफएमसीच्या त्या माजी विद्यार्थी असून, आता या संस्थेच्या त्या संचालक बनल्या आहेत... ...