लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शहरातील सामाजिक सलोखा, शांतता अबाधित राखा; उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे  - Marathi News | Maintain social harmony and peace in the Chatrapati Sambhajinagar; Entrepreneurs owe to the Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील सामाजिक सलोखा, शांतता अबाधित राखा; उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 

जी-२० च्या उत्तम नियोजनामुळे तयार झालेली प्रतिमा जोपासा ...

सापडला एक हजार वर्षे जुना मौल्यवान खजिना, मोजून थकले लोक, दोन वर्षांनंतर समोर आली आकडेवारी - Marathi News | 1,000-year-old treasure found, people tired of counting, figures revealed after two years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सापडला एक हजार वर्षे जुना मौल्यवान खजिना, मोजून थकले लोक, समोर आली आकडेवारी

1,000 year old Gold Treasure : एका इतिहासकाराला एक हजार वर्षे जुना मध्ययुगीन सोन्याचा खजिना सापडला आहे. या खजिन्यामध्ये चार सोनेरी कानातील पेंडेंट, सोन्याची पानं असलेल्या दोन पट्ट्या आणि ३९ चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. ...

अकोल्याची साना खडसे ठरली ज्युनिअर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेची मानकरी - Marathi News | Sana Khadse of Akola became the champion of Junior Maharashtra beauty Competition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याची साना खडसे ठरली ज्युनिअर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेची मानकरी

क्रिएटिव्ह ग्रुप, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जानेवारी महिन्यात जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्ये महाराष्ट्र स्तरावर निवड झालेल्यांची पुणे येथील एका हॉटेलमध्ये ४ व ५ मार्च रोजी स्पर्धा घेण्यात आली ...

पाय घसरून कालव्यात वाहत गेला; २४ तासानंतर मृतदेहच गवसला - Marathi News | man drowned in a upper wardha dam; body recovered after 24 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाय घसरून कालव्यात वाहत गेला; २४ तासानंतर मृतदेहच गवसला

अप्पर वर्धा कालव्यात इसमाचा मृत्यू ...

मविआत फूट पडली, अजित पवार समर्थकाचा विजय; काँग्रेसनं दिली शिवसेना-भाजपाला साथ - Marathi News | Sanjay Pawar wins Jalgaon District Bank President, Congress supports Shiv Sena, Eknath Khadse gets shocked | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मविआत फूट पडली, अजित पवार समर्थकाचा विजय; काँग्रेसनं दिली शिवसेना-भाजपाला साथ

भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या मदतीने अध्यक्षपदी संजय पवार विजयी, जळगाव जिल्हा बँक राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे. ...

क्रांती रेडकरला रोज येतात जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाली-सोशल मीडियावर.... - Marathi News | Actress Kranti Redkar receives daily death threats from social media... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांती रेडकरला रोज येतात जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाली-सोशल मीडियावर....

एका मुलाखतीत क्रांतीने वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. यावेळी तिने तिच्या आणि पती समीर वानखेडे यांच्या आयुष्यातील सिक्रेट्स सांगितली. ...

kolhapur news: हुपरी नजीकच्या कालव्यात बेवारस कारमध्ये मृतदेह आढळला, घात की अपघात? पोलिस तपास सुरु - Marathi News | Dead body found in abandoned car in canal near Hupari kolhapur, Police investigation started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur news: हुपरी नजीकच्या कालव्यात बेवारस कारमध्ये मृतदेह आढळला, घात की अपघात? पोलिस तपास सुरु

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली ...

रोज गळून केसांचा झाडू झालाय? धुताना शॅम्पूमध्ये हा पदार्थ मिसळा; लांबसडक, दाट होतील केस - Marathi News | Homemade Shampoo For Hair Growth : Hair growth tips How to make your hair grow stronger | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज गळून केसांचा झाडू झालाय? धुताना शॅम्पूमध्ये हा पदार्थ मिसळा; लांबसडक, दाट होतील केस

Homemade Shampoo For Hair Growth : ...

बार मागे रंगला पत्त्यांचा डाव; पोलिसांनी सात जणांना घेतले ताब्यात - Marathi News | A deck of cards behind the bar; Police detained seven people | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बार मागे रंगला पत्त्यांचा डाव; पोलिसांनी सात जणांना घेतले ताब्यात

सेलू शहरातील एका बारच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरु होता पत्त्यांचा डाव ...