लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"राष्ट्रवादीत अजून दोन बॉम्ब फुटायचे आहेत"! - Marathi News | There are two more bombs to explode in NCP says Prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादीत अजून दोन बॉम्ब फुटायचे आहेत"!

अकोला येथील दंगलीसंदर्भात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, केले. ...

IPLमध्ये पृथ्वी शॉची आक्रमक खेळी अन् 'ती'ची इन्स्टाग्राम स्टोरी; कोण आहे नाशिकची 'मिस्ट्री गर्ल'? - Marathi News | Prithvi Shaw Rumored Girlfriend Nidhi Tapadia Instagram Story After Shaw Smashed Fifty in IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये पृथ्वी शॉची आक्रमक खेळी अन् 'ती'ची इन्स्टाग्राम स्टोरी;कोण आहे नाशिकची 'मिस्ट्री गर्ल'?

यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर दिल्लीने आक्रमक खेळ करत पंजाब किंग्जचे गणित बिघडविले. दिल्लीने पृथ्वी शॉ आणि राइली रोस्सो यांच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर द्विशतक झळकावले. ...

छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला ई-बस शिवाई रवाना, प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar to Pune E-Bus Shivai departs, spontaneous response of passengers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला ई-बस शिवाई रवाना, प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यभरात ५ हजार ई-बसेस आगामी कालावधीत धावणार आहेत. ...

लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीला महत्त्व, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीतील सूर - Marathi News | Assembly elections more important than Lok Sabha, tone in NCP's executive meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीला महत्त्व, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीतील सूर

लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीत अधिक ताकद लावावी लागेल. राज्यात राष्ट्रवादी नंबर वन पक्ष ठरायला हवा, असा सूर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमटला.  ...

जूनपासून नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी; गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीतील फसवणूक टाळण्यासाठी निर्णय - Marathi News | Registration of new housing projects from June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जूनपासून नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी; गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीतील फसवणूक टाळण्यासाठी निर्णय

गेल्या वर्षी कल्याण- डोंबिवलीतील काही विकासकांनी खोटी स्वप्रमाणित कागदपत्रे सादर करून ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. महारेराने या प्रकल्पांची नोंदणी रद्द केली. ...

परमसुंदरी...! बोल्ड सई ताम्हणकरच्या साडीतल्या ग्लॅमरस अदांवर नेटकरी झाले फिदा - Marathi News | Paramsundari...! Bold Sai Tamhankar's glamorous ad in a saree went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परमसुंदरी...! बोल्ड सई ताम्हणकरच्या साडीतल्या ग्लॅमरस अदांवर नेटकरी झाले फिदा

Saie Tamhankar : मराठी सिनेइंडस्ट्रीतील परमसुंदरी म्हणजेच अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ...

माजल्यासारखं केल्यावर हक्कभंग समिती योग्य कारवाई करते- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Sudhir Mungantiwar sanjay raut hakkabhang rights violation committee takes appropriate action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजल्यासारखं केल्यावर हक्कभंग समिती योग्य कारवाई करते- सुधीर मुनगंटीवार

आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे... ...

बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय; जल्लीकट्टू, कंबाला कायदेशीर - Marathi News | Supreme Court Verdict On BailGada Sharyat: Supreme Court's important decision regarding bullock cart race; Jallikattu, Kambala laws legal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय; जल्लीकट्टू, कंबाला कायदेशीर

Supreme Court Verdict On BailGada Sharyat: जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यतीचे कायदे वैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचबरोबर राज्यांना पशु आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

पोटावरच्या टायर्समुळे फिगर बिघडली, पाठही दुखते? चपात्या-भाकऱ्यांऐवजी १ पदार्थ खा, वाढलेली चरबी घटेल - Marathi News | Belly Fat loss Tips : Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरच्या टायर्समुळे फिगर बिघडली, पाठही दुखते? चपात्या-भाकऱ्यांऐवजी १ पदार्थ खा, वाढलेली चरबी घटेल

Belly Fat loss Tips : अन्हेल्दी फूड्स जसं की प्रोसेस्ड फूड्स आणि रिफाइंड शुगरपासून लांब राहा. याव्यतिरिक्त हिरव्या भाज्या, फळ आपल्या आहारात समाविष्ट करा. ...