प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Nagpur News मंत्रीपदाचे आमिष दाखवत आमदारांना जाळ्यात ओढणारा गुजरातमधील नीरजसिंह राठोड फक्त बारावी पास असून तो तिहार तुरुंगात कैददेखील होता. ...
नवाजुद्दीन सिद्दीकीला कोण ओळखत नाही? छोट्या शहरातून आलेल्या या सामान्य चेहऱ्याच्या छोकऱ्यानं आज बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ...
एआयसीसी सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी अमृता धवन या राजस्थान भेटीवर येणार होत्या. त्यापूर्वीच दोन गटांतील तणाव हाणामारीवर आला होता. ...
‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे.' ...
न्यायालयाने बंगाल सरकारला चित्रपट पाहणाऱ्यांसाठी योग्य सुरक्षाव्यवस्था आहे की नाही याची खात्रीही करण्यास सांगितले. ...
पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत. ...
अॅमेझॉनवरून कमी किंमतीत वस्तू खरेदी करायच्या असतील तर ३१ मे पर्यंतचाच वेळ आहे. ...
उपमुख्यमंत्रिपद दलित समाजातील आमदाराला दिले नाही तर पक्षाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांनी गुरुवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे. ...
Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
"राष्ट्रीय महामार्ग ३१सीवर चार तरुणांनी मुलीला जबरदस्तीने कारमध्ये नेत चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली" ...