लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सांगलीत सराईत दुचाकी चोरट्याकडून सव्वा लाखांच्या दुचाकी जप्त  - Marathi News | two wheeler worth a quarter of a lakh seized from a two wheeler theft in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत सराईत दुचाकी चोरट्याकडून सव्वा लाखांच्या दुचाकी जप्त 

शहर पोलिसांची कारवाई; आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता  ...

आक्षेपार्ह पोस्टवर कमेंट केल्याप्रकरणी कल्याणमधील अल्पवयीन तरुणाला मारहाण - Marathi News | minor in kalyan was beaten up for commenting on an offensive post | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आक्षेपार्ह पोस्टवर कमेंट केल्याप्रकरणी कल्याणमधील अल्पवयीन तरुणाला मारहाण

या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्याच गळ्यात बाजार समिती सभापतीपदाची माळ - Marathi News | chairmanship of the market committee is on the neck of the zilla Parishad president | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद अध्यक्षांच्याच गळ्यात बाजार समिती सभापतीपदाची माळ

निवडणूक बिनविरोध : उपसभापतीपदी गावंडे यांची निवड ...

IPL 2023, DC vs CSK Live : चेन्नई सुपर किंग्स Play Offs मध्ये; क्वालिफायर १ मध्ये खेळणार का? पाहा गणित - Marathi News | IPL 2023, DC vs CSK Live Marathi : Chennai Super Kings qualify for Playoffs; Will play in Qualifier 1? Look at the scenarios | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्स Play Offs मध्ये; क्वालिफायर १ मध्ये खेळणार का? पाहा गणित

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. ...

नंदुरबारमधील व्यापाऱ्याला मुंबईच्या तिघांनी ८९ लाखांना फसविले, गुन्हा दाखल - Marathi News | businessman in nandurbar was cheated of 89 lakhs by three people from mumbai case was registered | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमधील व्यापाऱ्याला मुंबईच्या तिघांनी ८९ लाखांना फसविले, गुन्हा दाखल

नंदुरबार उपनगर पोलिसात २०मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

...अन्यथा २७ गावेआणि पलावामधील नागरिक कर भरणार नाहीत; मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा - Marathi News | the citizens of 27 villages and palava will not pay taxes warns mns mla raju patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...अन्यथा २७ गावेआणि पलावामधील नागरिक कर भरणार नाहीत; मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील नागरीकांंना मालमत्ता कराची आकारणी दहा पट केली जाते. ...

अंत्यविधीनंतर उरकून निघालेल्या महिलांच्या जमावात ट्रक धुसला; दोन सूना ठार, तिघे जखमी  - Marathi News | truck plowed into a crowd of women leaving after the funeral two women were dead three were injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंत्यविधीनंतर उरकून निघालेल्या महिलांच्या जमावात ट्रक धुसला; दोन सूना ठार, तिघे जखमी 

अंत्यसंस्कारासाठी जमलेले सर्व पाहुणे गुरसाळे गावच्या स्मशानभूमीत आले. ...

वाघाने महिलेला धरले जबड्यात; गावकऱ्यांनी हुसकावले पण.... - Marathi News | The tiger held the woman in its jaws; The villagers chased her away but the woman was killed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाने महिलेला धरले जबड्यात; गावकऱ्यांनी हुसकावले पण....

Chandrapur News शेतात काम करताना झाडाखाली गेलेल्या महिलेला वाघाने जबड्यात धरून ठेवले. गावकऱ्यांच्या हुसकावण्याने वाघ निघून गेला मात्र ही महिला ठार झाली. ...

परीक्षेत कॉपी झाल्यास प्राचार्यांना मिळणार ‘प्रेम’पत्र, गैरप्रकार रोखण्यासाठी जळगावच्या विद्यापीठाचा कठोर निर्णय - Marathi News | case of copying in the exam the principal will get letter jalgaon university strict decision to prevent malpractices | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परीक्षेत कॉपी झाल्यास प्राचार्यांना मिळणार ‘प्रेम’पत्र, गैरप्रकार रोखण्यासाठी जळगावच्या विद्यापीठाचा कठोर निर्णय

एखाद्या महाविद्यालयात कॉपी केस आढळून आल्यास विद्यापीठाच्या वतीने प्राचार्यांना पत्र बजावले जाणार आहे. ...