लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोविड काळात ऑक्सिजनसाठी आंदोलन करणाऱ्या शानू पठाण यांना अटक व सुटका - Marathi News | Arrest and release of Shanu Pathan who protested for oxygen during ovid | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोविड काळात ऑक्सिजनसाठी आंदोलन करणाऱ्या शानू पठाण यांना अटक व सुटका

नौपाडा पोलिसांची कारवाई, जामीनावर झाली सुटका ...

सराईत मोटारसायकल चोरटयांना ठाण्यात अटक: ९ मोटारसायकली जप्त - Marathi News | motorcycle thieves arrested in Thane 9 motorcycles seized 8 crimes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सराईत मोटारसायकल चोरटयांना ठाण्यात अटक: ९ मोटारसायकली जप्त

मध्यवर्ती शोध पथकाची कारवाई: आठ गुन्हे उघड ...

ठाणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र पित्याला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Thane The stepfather who forced a minor girl was sentenced to life imprisonment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र पित्याला जन्मठेपेची शिक्षा

ठाणे पोक्सो न्यायालयाचा निकाल, २० हजारांच्या दंडाचीही शिक्षा ...

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील यांचे निधन, 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Senior Economist J. F. Patil passed away at the age of 82 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील यांचे निधन, 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अार्थिक विकास या विषयावरील लेखनाबाबत लोकमतने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले होते. ...

शेतमजुर तरूणीवर सामुहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Gang-rape, death threats on young farm worker woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतमजुर तरूणीवर सामुहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी

धक्क्यातून सावरत ७ डिसेंबर रोजी दुपारी तिने मोर्शी पोलीस ठाणे गाठले. ...

IND vs BAN Update : रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली समोर, राहुल द्रविड यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | IND vs BAN Update Big update about Rohit Sharma Rahul Dravid gave important information miss third odi deepak chahar kuldeen sen out of tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली समोर, राहुल द्रविड यांनी दिली महत्त्वाची माहिती

बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्याबोटाला दुखापत झाली होती. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “शरद पवार कर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ, बोम्मईंना माफी मागायला भाग पाडू” - Marathi News | ncp leader eknath khadse reaction on sharad pawar warning over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार कर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ, बोम्मईंना माफी मागायला भाग पाडू”

Maharashtra Karnataka Border Dispute: शिंदे-फडणवीस सरकारला हा वाद राजकारणासाठी चालू ठेवायचा आहे, अशी गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केली आहे. ...

अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद  - Marathi News | The route of trains going to Kalaburagi from Akkalkot bus depot has been closed  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद 

अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद करण्यात आला आहे.  ...

परतवाड्यात दुचाकी चोरांची टोळी गजाआड, जंगलात खड्डा करून लपवून ठेवल्या दुचाकी - Marathi News | A gang of two-wheeler thieves in Patrawada arrested hides the two-wheelers in the forest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात दुचाकी चोरांची टोळी गजाआड, जंगलात खड्डा करून लपवून ठेवल्या दुचाकी

अल्पवयीन मुलांचा वापर, सुटे भाग करून लपवायचे गाड्या ...