लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईचा जोशीमठ झाला तर कोण जबाबदार?; आदित्य ठाकरेंचे 'शिंदे सरकार'ला १० रोखठोक सवाल - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray asked 10 questions to the Shinde-Fadnavis government regarding road works in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा जोशीमठ झाला तर कोण जबाबदार?; आदित्य ठाकरेंचे 'शिंदे सरकार'ला १० रोखठोक सवाल

मुंबईतील रस्त्यांच्या कामावरुन आज माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. बीएमसीतील रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ...

सिगारेटला पैसे न दिल्याने कोयत्याने वार; तरुण गंभीर जखमी - Marathi News | Stabbed for not paying for cigarettes Young seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिगारेटला पैसे न दिल्याने कोयत्याने वार; तरुण गंभीर जखमी

वानवडी पोलिसांनी तिघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला ...

धक्कादायक! 15 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या केल्याचे समजताच प्रियकरानेही संपवलं जीवन - Marathi News | A 17-year-old boyfriend also committed suicide after learning that his 15-year-old girlfriend had committed suicide in Lohardaga, Jharkhand  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! 15 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या केल्याचे समजताच प्रियकरानेही संपवलं जीवन

झारखंडमधील लोहरदगा येथे एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. ...

आधुनिक युगात पाळल्या म्हशी, लाखोंचे उत्पादन आता दरवर्षी - Marathi News | The couple prospered from dairy business; earning lakhs in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधुनिक युगात पाळल्या म्हशी, लाखोंचे उत्पादन आता दरवर्षी

'त्या' जोडप्याने दुग्ध व्यवसायातून केली उन्नती, इतरांसाठी प्रेरणादायी ...

अकोला : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर 'रूमने मोर्चा' - Marathi News | Thackeray Group s Shiv Sena s Morcha at the mahavitaran office akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर 'रूमने मोर्चा'

दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शेतकरी सहभागी ...

अरे व्वा! YouTube च्या कमाईतून 'त्याने' खरेदी केली 50 लाखांची ऑडी; लिलावापासून वाचवलं घर - Marathi News | harsh rajput dhakad news earns lakhs of rupees in one month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! YouTube च्या कमाईतून 'त्याने' खरेदी केली 50 लाखांची ऑडी; लिलावापासून वाचवलं घर

लॉकडाऊनच्या काळातच यूट्यूब चॅनल सुरू केले. त्याच्या व्हिडिओंमध्ये, तो एका रिपोर्टरच्या भूमिकेत आहे आणि नव्या समस्यांवर विनोद करतो. ...

'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 50 हजारांपेक्षा कमी; जाणून घ्या टॉप स्पीड आणि फीचर्स... - Marathi News | Lohia Oma Star Electric Scooter Range 60 Km Know Price And Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 50 हजारांपेक्षा कमी; जाणून घ्या टॉप स्पीड आणि फीचर्स...

इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज, बॅटरी पॅक, टॉप स्पीड, ब्रेकिंग सिस्टम यासह सर्वकाही जाणून घ्या... ...

पिकविम्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक; सामूहिक जलसमाधीचा इशारा - Marathi News | Shiv Sainiks of Thackeray group in Amravati aggressive on crop insurance issue; Warning of mass drowning | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पिकविम्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक; सामूहिक जलसमाधीचा इशारा

बेंबडा प्रकल्पाच्या पाण्यात उतरून आंदोलन ...

सोलापूर : मित्रानेच केला मित्राचा खून; चिप्पा मंडईतील खुनातील मृत युवकाची ओळख पटली - Marathi News | A friend killed a friend The identity of the dead youth in Chippa Mandi murder has been confirmed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मित्रानेच केला मित्राचा खून; चिप्पा मंडईतील खुनातील मृत युवकाची ओळख पटली

रविवारी झालेल्या खुनातील मृत व्यक्तीची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  ...