लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोकसभा निवडणुकीनंतर विनायक राऊत पूर्णपणे रिकामी असतील, दिपक केसरकरांचा टोला - Marathi News | Vinayak Raut will be completely empty after the Lok Sabha elections, says Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लोकसभा निवडणुकीनंतर विनायक राऊत पूर्णपणे रिकामी असतील, दिपक केसरकरांचा टोला

विधानसभा मतदार संघातून शिंदे गटातून निवडून आलेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील ग्रामपंचायीच्या सरपंचाचा सत्कार समारंभ सावंतवाडीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. ...

कौतुकास्पद! स्वत:चे IAS होण्याचे स्वप्न भंगले; आता गरीबांच्या स्वप्नांना पंख देतोय 'खाकीतला शिक्षक' - Marathi News | A police constable in Uttar Pradesh's Gonda district is providing free education to poor children  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:चे IAS होण्याचे स्वप्न भंगले; आता गरीबांच्या स्वप्नांना पंख देतोय 'खाकीतला शिक्षक'

पोलिसांचे नाव ऐकताच लहानग्यांच्या मनात भीती निर्माण होत असते. ...

शिरसगावात दोन घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज चोरीस; देवाच्या चांदीच्या मूर्तीही लांबवल्या  - Marathi News | Two burglaries in Shirasgaon, five lakhs stolen The silver idols of God were also stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिरसगावात दोन घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज चोरीस; देवाच्या चांदीच्या मूर्तीही लांबवल्या 

मेहुणबारे पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

टम्म फुगलेल्या, गोल गोल चपात्या बनवण्याच्या ८ स्टेप्स; दुसऱ्या दिवशीही चपात्या राहतील मऊ - Marathi News | What is the secret to making soft chapatis : Homemade Soft Chapati recipe how to make chapati | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टम्म फुगलेल्या, गोल गोल चपात्या बनवण्याच्या ८ स्टेप्स; दुसऱ्या दिवशीही चपात्या राहतील मऊ

What is the secret to making soft chapatis : चपाती मुऊ, लुसलुशित होण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरल्या तर जास्त काही न करता स्वयंपाक उत्तम बनतो. ...

IND vs BAN 2nd Test, Team India: "हो, आम्ही चुका केल्या पण..."; रडतखडत मिळालेल्या विजयानंतर भारतीय कर्णधार KL Rahul ची प्रामाणिक कबुली - Marathi News | Indian Captain KL Rahul honest confession that Team India made mistakes but will hopefully put a better performance in the future | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"हो, आम्ही चुका केल्या पण..."; रडतखडत विजयानंतर भारतीय कर्णधाराची कबुली

टीम इंडियाने २-० ने जिंकली बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका ...

सातत्य व अचूक व्यवस्थापन हेच पार्ले महोत्सवाचे वैशिष्ट्य, पालक मंत्री मंगलप्रभात लोढा - Marathi News | Consistency and accurate management is the hallmark of Parle Mahotsav, Guardian Minister Mangalprabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातत्य व अचूक व्यवस्थापन हेच पार्ले महोत्सवाचे वैशिष्ट्य, पालक मंत्री मंगलप्रभात लोढा

एवढे अचूक व्यवस्थापन करणारी ही टीम अगदी एखाद्या राज्यस्तरीय मिनी ऑलंपीक स्पर्धेचे आयोजनसुद्धा करू शकेल, असे गौरवोद्गार मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. ...

केस धुतल्यानंतर तुटून हातात येतात? ५ टिप्स, केस गळती थांबून भराभर वाढ होईल - Marathi News | What to apply on hair after bathing : 5 Ways to Prevent Hair from Drying After Washing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस धुतल्यानंतर तुटून हातात येतात? ५ टिप्स, केस गळती थांबून भराभर वाढ होईल

What to apply on hair after bathing : यामुळे केसांचे नुकसान कमी होईल आणि केसांमध्ये चमकही येईल. ...

वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध; मुलांनीच काढला काटा, वडिलांचा मृतदेह जाळला भट्टीत - Marathi News | father affair with an outside woman The children removed the fork the fathers body was burnt in the furnace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध; मुलांनीच काढला काटा, वडिलांचा मृतदेह जाळला भट्टीत

वडिलांचे नागपूर येथील एक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यांची तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती ...

सीमेंट-काँक्रीटनं भरलेल्या ट्रकला चिरुन निघाली ट्रेन, थरारक Video होताय तुफान व्हायरल; पाहा... - Marathi News | train derail after collides with truck carrying concrete beam shocking accident video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमेंट-काँक्रीटनं भरलेल्या ट्रकला चिरुन निघाली ट्रेन, थरारक Video होताय तुफान व्हायरल; पाहा...

ट्रेन आणि ट्रकच्या भीषण अपघाताचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. ...